logo
news image डॉल्बी बंदीमुळे पुण्यातल्या १२५ मंडळांचा विसर्जनावर बहिष्कार news image विसर्जनामुळे मुंबईच्या चौपाट्यांवर कडक बंदोबस्त news image ‘डेई’ वादळाचा फटका आठ राज्यांना बसण्याची शक्यता news image राष्ट्रवादीतून उदयनराजेंचा पत्ता कट होण्याची शक्यता, आमदारांनी केली शरद पवारांकडे तक्रार news image बच्चू कडू रावसाहेब दानवे यांच्या विरोधात लढणार news image शेतकर्‍यांना साले म्हटल्याचा बच्चू कडूंना संताप news image भारतीय चित्रपट ‘विलेज रॉकस्टार’ ऑस्करच्या स्पर्धेत जाणार news image शांतता चर्चेला नकार भारत अहंकारी- पाक पंतप्रधान इम्रान खान news image बीडच्या दहावी नापास विद्यार्थ्यानं तयार केली ३० हजारात जीप news image फ्रान्सचे माजी राष्ट्रपती मोदींना चोर म्हणाले- राहूल गांधी news image १२४ गावातला कृत्रिम पावसाचा प्रयोग रद्द, त्या आधीच पडला पाऊस news image राज्यात पाच किटकनाशकांवर दोन महिने बंदी news image विसर्जनात डॉल्बी वाजणार नाही विश्वास नांगरे पाटील यांचा उदयनराजे यांना इशारा news image केंद्राच्या आयुष्यमान योजनेची आज पंतप्रधानांच्या हस्ते सुरुवात, १० कोटी जणांना मिळणार विम्याचा लाभ news image आज भारत पाकिस्तान क्रिकेट सामना

HOME   लातूर न्यूज

पाशा पटेलांचे खरे ठरले, सोयाबीनचे भाव वाढले!

गाडी दमानं जातेय पण हव्या त्या ठिकाणावर नक्की पोचेल!

पाशा पटेलांचे खरे ठरले, सोयाबीनचे भाव वाढले!

लातूर: सोयाबीनला अत्यंत कमी भाव आल्याने शेतकरी धास्तावले होते. काही काळजी करु नका, विकण्याची घाई करु नका, सोयाबीनला चांगला भाव येणार आहे असे महाराष्ट्राच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल सतत सांगत होते. त्यांचा शब्द खरा ठरला आहे. सुरुवातीला २४०० रुपयानं विकल्या गेलेल्या सोयाबीनला आज ३२३२ रुपयांचा भाव आला आहे. खाद्य तेलावरील आयात शुल्क वाढवल्यानं सरकारला जवळपास १५ हजार कोटी रुपयांचा फायदा झाला. शिवाय भारतातल्या सोयाबीनला किंमत येऊ लागली. आज ३२३२ रुपये भाव आला. अजून भाव वाढतील ते ३५०० रुपयांपर्यंत जातील असे पटेल यांनी आजलातूरशी बोलताना सांगितले. शेतकर्‍यांना हवा असलेला भाव नक्कीच मिळेल, त्यांचे समाधान होईल. जानेवारी संपेपर्यंत किमान ३४०० चा भाव येईल. गाडी दमानं चालतेय पण हव्या असलेल्या ठिकाणावार नक्की पोचेल असेही ते म्हणाले.


Comments

Top