logo
news image आज शिवजयंती, लातुरात विविध कार्यक्रम आयोजित, रॅली, मिरवणुका, रक्तदान.... news image तुळजापूर घाटात अपघात, नऊजण ठार, सर्वजण सोलापुरचे news image बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे २४ फेब्रुवारी रोजी पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन news image नाणार प्रकल्प अन्यत्र उभारणार, नागरिकांच्या संमतीचा विचार करणार- मुख्यमंत्री news image भाजपासोबतचे सगळे वाद-विवाद मिटले, कार्यकर्त्यांनी कामाला लागावे- उद्धव ठाकरे news image इडीची भिती घातल्याने शिवसेनेने केली युती, विरोधकांचा आरोप news image शिवसेना-भाजपा राज्यातील ४५ जागा जिंकणार- अमित शाह news image महागठबंधनचं सरकार आलं तर लीडर नव्हे तर डीलर देश चालवतील - अमित शाह news image शेतकरी कर्जमाफीसाठी तातडीने आढावा घेण्यात येणार- देवेंद्र फडणवीस news image राज्यातील दुष्काळी भागात शिवसेना भाजपचे कार्यकर्ते एकत्र काम करणार- देवेंद्र फडणवीस news image शिवसेना आणि अकाली दल आमचे सर्वात जुने मित्र, या पक्षांनी आम्हाला साथ दिली- देवेंद्र फडणवीस news image कुलभूषण जाधवप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाकने मांडले चुकीचे मुद्दे news image उद्धव ठाकरे यांनी गैरसमज मिटवले- अमित शाह news image रिझर्व बॅंक केंद्राला देणार २८ हजार देणार कोटी

HOME   टॉप स्टोरी

पोलिसांच्या संरक्षणात शौचालयाचे बांधकाम!

तरुणांचा धिंगाणा तिघांना अटक, २५ फरार, गुन्हे दाखल

पोलिसांच्या संरक्षणात शौचालयाचे बांधकाम!

लातूर: लातूर शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहांची उणीव आहे अशी ओरड सुरु असते. यावेळी मनपाने गंजगोलाईत आणि साठे चौकात सुरु केक्लेले बांधकाम त्या भागातील लोकांनी बंद पाडले. पुन्हा मपाने हे काम सुरु केले गंजगोलतील्पश्चिमे नागराळे यांच्या दुकानासमोर काम चालू असताना काल रात्री २५-३० तरुणांच्या टोळक्याने कामास विरोध केला. बांधकाम साहित्याची नासधूस केली. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. २५ जण पळून गेले, तिघांना अटक करण्यात आली. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. सोमवारी किंवा मंगळवरी यांना जामीन मिळू शकतो. आज दिवसभर या दोन्ही ठिकाणी पोलिस तळ ठोकून होते.


Comments

Top