HOME   टॉप स्टोरी

पालकमंत्री देशमुख, राज्यमंत्री बनसोडे, आ. पाटील, आ, देशमुख यांचा सत्कार

विलासरावजी जिंदगी के साथ भी, बाद भी! पालकमंत्र्यांनी मानले सोनियाजी, थोरातांचे आभार

पालकमंत्री देशमुख, राज्यमंत्री बनसोडे, आ. पाटील, आ, देशमुख यांचा सत्कार

लातूर: आज टाऊन हॉलच्या मैदानावर झालेल्या दिमाखदार सोहळ्यात पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री संजय बनसोडे, आ. बाबासाहेब पाटील आणि आ. धीरज देशमुख यांचा बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. धीरज देशमुख यांनी केलेलं भाषण उपस्थितांना भारावून गेलं, चटका लावून गेलं. असेच आशीर्वाद राहू द्या अशी विनंती त्यांनी केली. विलासरावजींनीच रेल्वे आणली, विमानही आणलं. विलासाअवजी जिंदगी साथ भी जिंदगी के बाद भी असे ते म्हणाले. बाळासाहेब थोरात यांनी सोनिया गांधी यांच्याकडे लातुरची बाजू लावून धरली त्यामुळेच मंत्रीपद मिळालं असा कृतज्ञतापूर्वक उल्लेख
अमित देशमुख केला. टाऊन हॉलचं मैदान खचाखच भरलं होतं. मंचावर शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि अन्य घटक पक्षांचे नेते उपस्थित होते. मंचही खचाखच भरला होता.


Comments

Top