HOME   टॉप स्टोरी

शिव भोजनावर खूष, अजून वेळ वाढवा

बस स्थानकातील केंद्रावर मोठी गर्दी, थाळींचीही संख्या वाढवायला हवी

शिव भोजनावर खूष, अजून वेळ वाढवा

लातूर: लातुरात परवा मंत्रीमहोदयांच्या आणि जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते शिव भोजन योजना सुरु झाली. दहा रुपयात पोटापुरतं अन्न मिळतं.
असं असतं शिवभोजन
लातुरच्या बस स्थानकात
खाऊनिया सारे संतुष्ट
१५० जणांचं टार्गेट
टार्गेटही वाढवा
वेळही वाढवा
१२ ते दुपारी दोन
वेळ वाढवण्याची मागणी
नितीन जानवळकर चालवतात
पाच वर्षे होते बंद
प्रवाशांची व्हायची हेळसांड


Comments

Top