logo
news image कॉंग्रेसच्या प्रियंका चतुर्वेदी आल्या शिवसेनेत news image लातूर जिल्ह्यात ६२.१७ टक्के मतदान news image लातूर ग्रामीणमध्ये सर्वाधिक मतदान ६५.६५ टक्के news image सर्वात कमी मतदान लातुर शहरात ५७.३७ news image १० कोटी मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क news image जम्मू काश्मिरात पार पडलं दुसर्‍या टप्प्यातलं मतदान news image अभिनेता रजनीकांत, कमल हसन, हेमा मालिनी यांनी केलं मतदान news image अखिलेश यादव यांनी दाखल केली लोकसभेसाठी उमेदवारी news image टीव्हीवर मोदी सरकारच्या जाहिराती चालूच news image देशाची काळजी मुळीच नाही शिवसेना दिल्लीत पाठवणार वाघ, शिवसेनेची जाहिरात news image मोदी निवडणुकीत जातीचं कार्ड वापरतात- राज ठाकरे news image मोदींनी पैसे बुडवणार्‍यांना देशाबाहेर पाठवले- राज ठाकरे news image मोदींनी सरदार पटेलांचा पुतळा चीनमधून मागवला- राज ठाकरे news image राज ठाकरे यांचा मतदानाचा हक्क काढून घेण्याचा आणि सभा थांबवण्याचा सरकारचा विचार

HOME   टॉप स्टोरी

असा चढला तिरंगा १५० फुटी खांबावर

पंतप्रधान म्हणतात, पाकिस्तानच्या एका गोळीला बॉंबने उत्तर- पालकमंत्री

असा चढला तिरंगा १५० फुटी खांबावर

लातूर: शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते आज क्रीडा संकुलात उभारण्यात आलेल्या १५० फुटी तिरंग्याचं अनावरण करण्यात आलं. पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, आ. विक्रम काळे यावेळी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या विक्रमी उपस्थितीमुळे सगळे क्रीडा संकुलाचे मैदान भरुन गेले होते. उत्तम व्यवस्थेचं कौतुक पालकमंत्र्यांनी केलं. तिरंग्याचा हा लातूर पॅटर्न आपापल्या जिल्ह्यातही राबवा असं आवाहन आपण इतर पालकमंत्र्यांना करणार आहोत असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. नरेंद्र मोदी यांच्या रुपाने या देशाला पहिल्यांदाच निडर पंतप्रधान मिळाला. पाकिस्तानकडून एक गोळी आली तर त्याला बॉंबने उत्तर द्या, त्याच्या परवानगीसाठी दिल्लीशी संपर्क साधायची गरज नाही अशी माहिती पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिली.


Comments

Top