HOME   व्हिडिओ न्यूज

अनेक मतदान केंद्रात पाणीच पाणी

पाण्याने फिरवले मतदानावर पाणी, केला अनेक ठिकाणी खेळखंडोबा

अनेक मतदान केंद्रात पाणीच पाणी

लातूर: रात्रभर मुसळधार पाऊस झाला. सकाळीही बराच काळ सुरु होता. यामुळे अनेक मतदान केंद्राच्या परिसरात, काही ठिकाणी मतदान केंद्रात पाण्यानेच बाजी मारली. या प्रकारामुळे सकाळी दहाच्या सुमारास कामावर जाणारा, रोजंदारीचा वर्ग मतदान केंद्राकडे फिरकला नाही. अशा मतदारांची संख्या मोठी आहे. हा मतदार सहाच्या आधी कामावरुन मतदानाला हजर होईल याची शाश्वती नाही. अनेक उमेदवार, त्यांचे जाणकार कार्यकर्ते याच काळजीत दिसले.


Comments

Top