HOME   व्हिडिओ न्यूज

असा जाळतात तहसीलचा कचरा

बचत भवनच्या मागे ढणढण! सरकारी कार्यालयेही मागे नाहीत!

असा जाळतात तहसीलचा कचरा

लातूर: कचर्‍याचं नियिजन कसंही करा, कचरा जाळण्याची परंपरा काही थांबत नाही. यात सरकारी कार्यालयेही मागे नाहीत. असाच एक प्रकार आज पहायला मिळाला. तहसील कार्यालयाच्या मागे असलेल्या बचत भवनच्या मागे दिवसाढवळ्या कचरा जाळणं सुरु होतं. एक कर्मचारी मन लावून हा कचरा जाळत होता. हा कचरा दुपारचा पाऊस पडेपर्यंत धुमसत होता. सगळीकडे धूर दाटला होता.


Comments

Top