logo
news image लातुरच्या विसर्जनाच्या मिरवणुका चालल्या साडेबारा वाजेपर्यंत news image सर्वात शेवटी झाले औसा हनुमान गणेश मंडळाचे विसर्जन news image लातुरच्या विसर्जनात कोचिंग क्लासेसपासून सावध राहण्याचे विद्यार्थी-पालकांना आवाहन news image विसर्जन मिरवणुकी दरम्यान सुभाष चौकात तरुण सागर आणि अटलबिहारी वाजपेयी यांना सर्वांनी वाहिली श्रध्दांजली news image शेवट्च्या औसा हनुमान गणेशाचे विसर्जन झाले पहाटे पावणे चारला news image औसा हनुमानच्या कार्यकर्त्यांना गांधी चौक-गोलाई-सुभाष चौक परिसर केला स्वच्छ news image पेट्रोल ११ तर डिझेल ०५ पैशांनी महागले news image गरज भासल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करु- लष्करप्रमुख रावत news image पेट्रोलने मुंबईत गाठली नव्वदी news image लालबाग राजाची निरवणूक चालली २० तास, आज सकाळी ०७ वाजता आला गिरगाव चौपाटीवर news image पुण्याच्या दगडूशेठ गणपतीचं सकाळी पाच वाजताअ झाले विसर्जन news image पुण्यात डीजे दणाणला, मुंबईने मात्र कोर्टाचा आदेश पाळलं news image गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकरच राहणार- अमित शाह

HOME   व्हिडिओ न्यूज

चव्हाण हत्या: अभय साळुंके, मोटेगावकर, पप्पू धोत्रे अन चौगुले संशयित

अटकेशिकेशिवाय प्रेताला हात न लावण्याचा नातलगांचा निर्धार

लातूर: लातुरच्या प्रसिद्ध ट्युशन गल्लीतील स्टेप बाय स्टेप क्लासेसचे संचालक अविनाश चव्हाण यांय्चा हत्येप्रकरणी त्यांचे मावस भाऊ अशोक पवार यांनी फिर्याद दिली आहे. या चौघांना अटक झाल्याशिवाय प्रेत ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातलगांनी घेतला आहे. दरम्यान या प्रकरणाची पाळेमुळे खोदून काढू, आरोपींना तात्काळ जेरबंद करु त्यासाठी खास पाच पथके कमाला लावली आहेत अशी माहिती पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड यांनी दिली.
अशोक पवार यांनी दिलेल्या फिर्यादीत अभय साळुंके, क्लास चालक मोटेगावकर, पप्पू धोत्रे आणि चौगुले यांची नावे संशयित म्हणून नमूद करण्यात आली आहेत. सरकारी दवाखान्याच्या मागे शवविच्छेदनगृह आहे. याच्या परिसरात नातेवाईक आणि विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती.


Comments

Top