HOME   व्हिडिओ न्यूज

शैलेश लाहोटी यांनी सहकुटुंब केलं मतदान

लोकशाही बळकट करण्याचं आवाहन


लातूर: लातूर शहर मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार शैलेश लाहोटी यांनी आज गोदावरी शाळेतल्या मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदान केलं. पाऊस असला तरी सगळ्यांनी मतदानाला यावं आणि लोकशाही बळकट करावी असं आवाहन त्यांनी केलं.


Comments

Top