HOME   व्हिडिओ न्यूज

लातूर बुडाले धुक्यात

वाहनेही दिसेनात, उड्डाण पुलावर धुके पाहण्यासाठी गर्दी


शाम भट्ट्ड, आजलातूर: अनेक वर्षानंतर लातूर शहरात धुके पहायला मिळाले, उड्डाण पुलावर हे धुके पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. अनेकांना धुक्यामुळे समोरची वाहनेही दिसत नव्हती. या धुक्याचे वैशिष्ट्य मात्र वेगळे होते. सकाळी साडेसहा वाजेपर्यंत धुके नव्हते. त्यानंतर मात्र धुक्याची चादर गडद होत गेली. पहा एक रिपोर्ट.


Comments

Top