logo
news image मुंबईत बाळासाहेबांचे स्मारक बांधा मग अयोध्येला जा- नारायण राणे news image मुंबईत रुग्णाला दिले मुदत संपलेलं रक्त, पेढी आणि रुगणालयावर कारवाई news image अमृतसरमध्ये रावणदहन पाहणार्‍या ६० जणांना रेल्वेने चिरडले news image चीन सोडणार कृत्रिम चंद्र अवकाशात, १२ महिने दिसणार news image आजपासून मुंबई-गोवा क्रूझ सेवा, साडेचार ते बारा हजार रुपयांचे तिकिट news image पंतप्रधानांनी केली शिर्डीच्या साईबाबांची आरती news image दुष्काळी स्थितीत महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत करु- पंतप्रधान news image दुधाला पाच रुपयांचे अनुदान देण्यास टाळाटाळ, ९५ लाख वितरणाविना पडून news image पेट्रोल ३९ तर डिझेल १२ पैशांनी स्वस्त news image पुराव्या अभावी पुणे महाराष्ट्र बॅंक कर्मचार्‍यांवरील गुन्हे मागे घेणार, डीएसकेचं प्रकरण news image भाजप प्रवक्ते राम कदम यांना माध्यमांशी बोलण्यावर बंदी news image दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांने केले रावण दहन news image नांदेडच्या एका डॉक्टराने केली स्वत:च स्वत:वर एंडोस्कोपी

HOME   व्हिडिओ न्यूज

प्रभाग ०१ मध्ये ४० लाखांच्या विकास कामांचा शुभारंभ

जनतेने काम करण्याची संधी दिली, ती सार्थ ठरवणार- शैलेश गोजमगुंडे

लातूर: लातूर शहरातील प्रभाग क्रमांक ०१ मध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. महानगरपालिकेच्या वतीने लवकरच संपूर्ण शहरात विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून घेतला आहे. याच निधीमधून आज प्रभाग क्रमांक ०१ मध्ये ४० लाखांच्या कामाची सुरूवात करण्यात आली आहे. आजम चौक भागातील रस्त्याचे भुमीपुजन करून कामाला सुरुवात करण्यात आली. भाजपाला ज्या विश्वासाने जनतेने काम करण्याची संधी दिली आहे ती सार्थ ठरवण्यास आम्ही सारे नगरसेवक बांधील आहोत असे स्थायी समिती सभापती शैलेश गोजमगुंडे म्हणाले. या कामाचे उद्घाटन प्रभागातील जेष्ठ नागरीक अहेमद सय्यद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्थायी समिती सभापती अ‍ॅड. शैलेश गोजमगुंडे. उपमहापौर देविदास काळे, नगरसेविका समिना शेख, खय्युम शेख, आतिफ सय्यद, सचिन भुमकर, आकाश बाभळे व प्रभागातील बहुसंख्य महिला व नागरिक उपस्थित होते.


Comments

Top