logo
news image हिंमत असेल तर धनंजय मुंडे यांनी बीड लोकसभा लढवावी- पंकजा मुंडे news image गरिबांना दरवर्षी ७२ हजार रुपये देऊ- राहूल गांधी news image गरिबांच्या खात्यावर थेट पैसे जमा करु- राहूल गांधी news image पाकिस्ताननं भारतातले ४० अतिरेकी मारले- थोर विचारवंत रावसाहेब दानवे news image औरंगाबादेतून इम्तियाज जलील यांना उमेदवारी- वंचित विकास आघाडीची घोषणा news image उर्मिला मातोंडकर भाजपात, निवडणूकही लढवणार news image रणजितसिंह निंबाळकर भाजपात news image लोकसभा निवडणुकीच्या नाकाबंदीत विदर्भात ८० लाख जप्त news image यंदाच्या पावसाळ्यात अल निनो घालणार खोडा- हवामान खाते

HOME   व्हिडिओ न्यूज

सेंट्रल बॅंकेवर दरोड्याचा प्रयत्न फसला

कसलेही नुकसान नाही, फक्त दोन कुलुपे शहीद

लातूर: कव्हा नाका परिसरातील सेंट्रल बॅंक ऑफ इंडियावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला, मात्र तो फसला. चोरट्य़ांना शटरची दोन कुलुपे तोडण्याखेरीज काहीही करता आले नाही. या प्रकरणी विवेकानंद पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. घटनास्थळी पोलिसांनी श्वानासही आणले होते. हे श्वान माग काढू शकले नाही. ते त्या ठिकाणीच घुटमळत राहिले.


Comments

Top