logo
news image राफेल प्रकरणी मोदींवर एफआयआर दाखल करा- राहूल गांधी news image राफेलची कगदपत्रे जाळली असावीत- अजित पवार news image राफेलची गहाळ कागदपत्रे चौकीदाराने शोधावीत- अजित पवार news image राफेल प्रकरणाची सुनावणी आता १४ तारखेला news image केंद्रीय मंत्रीमंडळाची आज अखेरची बैठक news image किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध news image हार्दीक पटेल कॉंग्रेसमध्ये जाण्याची शक्यता news image नागपूर मेट्रोचा पंतप्रधानांच्या हस्ते आज शुभारंभ news image सोलापूर विद्यापिठाच्या नामविस्तार कार्यक्रमावेळी मोठा गोंधळ news image दुबईहून आलेल्या व्यक्तीच्या कमरेच्या पट्ट्यात सापडले १८ लाखांचे सोने news image धुळे आकाशवाणीतील अधिकार्‍याने नशेत काढली निवेदिकेची छेड news image आपल्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करुन दाखवाच- दिग्विजय सिंग news image पाकिस्तानने हल्ले केल्यास आता कुठलाही निर्णय घेण्यास भारत मोकळा news image दोन दिवसात उन्हाचा तडाखा वाढणार

HOME   व्हिडिओ न्यूज

लातुरात अभूतपूर्व मोटारसायकल रॅली

तरुण-तरुणींचा सहभाग, तरुणांच्या शक्तीचा महासागर

लातूर: सातत्याने वेगवेगळ्या क्षेत्रात लौकिक प्राप्त करणार्‍या लातुरने मोटारसायकल रॅलीचं रेकॉर्ड केलं. सिद्धेश्वर मंदिरच्या प्रांगणातून निघालेली ही रॅली ‘आपण सर्वजण’ने आयोजित केली होती. यावेळी कसलंही आवाहन न करता हा प्रतिसाद मिळाला. सिद्धेश्वर मंदीर ते नवीन रेणापूर नाका, शिवाजी चौक, अशोक हॉटेल, गांधी चौक, गंजगोलाई, पुन्हा गांधी चौक ते शिवाजी चौक असा मार्ग होता. शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करुन रॅलीची सांगता झाली.


Comments

Top