HOME   व्हिडिओ न्यूज

उरी माहित नाही, कारगिल काय आहे?

लातुरात उरी चित्रपटाचे प्रदर्शन, तरुणाईत राष्ट्रप्रेमाची जागृती


लातूर: आज लातुरच्या सर्व चित्रपटगृहात उरी: द सर्जिकल स्ट्राईक चित्रपटाचे मोफत प्रदर्शन झाले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना हा चित्रपट मोफत दाखवण्यात आला. अनेकांना उरी प्रकरण माहित नव्हते, अनेकांना कारगिलचे ज्ञानही नव्हते. काहीजण पाठ करुन आले होते......बघा यशोदा इ स्क्वेअरचा रिपोर्ट.


Comments

Top