HOME   व्हिडिओ न्यूज

आ. अमित देशमुख यांनी केलं अण्णाभाऊंना अभिवादन

साठे चौकात मोठी गर्दी, सर्वपक्षीय नेत्यांची हजेरी, महापौर, मान्यवरांनी दिला सलाम


लातूर: आज लोकशाहीर, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती. गंजगोलाई जवळच्या साठे चौकात अण्णाभाऊंच्या पुर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं. आ. अमित देशमुख यांनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. झेंडावंदनही केलं. यावेळी महापौर सुरेश पवार, मोहन माने, अनंत लांडगे, प्रा. शिवाजी जवळगेकर, आनंद वैरागे, कैलास कांबळे, अशोक देडे, सुनील बसपुरे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.


Comments

Top