HOME   व्हिडिओ न्यूज

इदची नमाज आणि पूरग्रस्तांना मदत

अपंग तरुणीचा पुढाकार, सर्वांनी केली मनोभावे मदत


लातूर: आज ईद. या निमित्ताने मुस्लीम बांधवांनी सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली, नमाज अदा केली. इदगाह मैदानावरील या प्रार्थनेनंतर ज्योती मानकरी या अपंग तरुणीने पुढाकार घेत पूरग्रस्तांसाठी मदतीचं आवाहन केलं. त्याला जमलेल्या सर्वांनी मदत दिली. लातुरकरांनी आपल्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद दिला, माणुसकीकचं दर्शन घडवलं असं मानकरी सांगतात.


Comments

Top