HOME   व्हिडिओ न्यूज

आमदारांनी केले राजीव गांधींना अभिवादन

अनेक कार्यकर्त्यांची, नगरसेवकांची अनुपस्थिती काय सांगते?


लातूर: देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज जयंती. या निमित्ताने आ. अमित देशमुख यांनी राजीव गांधी चौकात पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी कॉंग्रेसचे मोजके अगरसेवक, मोजके स्थानिक नेते उपस्थित होते. यात प्रामुख्याने धीरज देशमुख, एसआर देशमुख, पृथ्वीराज शिरसाट मोईज शेख, दीपक सूळ, सपना किसवे, खाजाबानू बुर्‍हाण, आयुब मनियार, चंद्रकांत बिराजदार, इम्रान सय्यद, अशोक गोविंदपूरकर, कुणाल वागज, संजय जगताप, तबरेज शेख, संजय निलेगावकर, रघुनाथ मदने, असिफ बागवान, सुपर्ण जगताप, मनोज चिखले, संजय ओहोळ यांचा समावेश होता.


Comments

Top