HOME   व्हिडिओ न्यूज

बालिकांचं शिव आराधना नृत्य लक्षवेधी

मिरवणुकीतील कला प्रकारात वैविध्य, लातुरकरांनी केलं कौतुक


लातूर: गणपतीच्या मिरवणुकात बर्‍याचदा तीच ती नृत्ये पहायला मिळतात. भारत रत्नदीप आझाद गणेश मंडळाने बालिकांचं शिव आराधना नृत्य सादर केलं. या कलावंतांनी आपल्या कलेद्वारे सर्वांचे लक्ष वेधले होते.


Comments

Top