HOME   व्हिडिओ न्यूज

बाळासाहेबांनी जाहीर केली मनियारांची उमेदवारी

अधिकृतपणे उमेदवार जाहीर करण्याचा पहिला मान वंचित बहुजन आघाडीचा!


लातुरच्या धनगर समाजाच्या मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी लातूर शहर विधानसभेचे उमेदवार म्हणून राजा मनियार यांच्या नावाची घोषणा केली.


Comments

Top