HOME   व्हिडिओ न्यूज

लातूरातील आघाडीचे सहाही उमेदवार निवडून येतील

महायुती क्षतीग्रस्त, मतदार धडा शिकवतील- आ. अमित देशमुख यांचा दावा


लातूर: या निवडणुकीत राज्यातला मतदार महायुतीला नक्कीच धडा शिकवेल, लातूर जिल्ह्यातील सहाही मतदारसंघात कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास आ. अमित देशमुख यांनी व्यक्त केला. आघाडीच्या उमेदवारांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


Comments

Top