HOME   व्हिडिओ न्यूज

शैलेश लाहोटींची सायकल रिक्षा प्रचार रॅली

ना भोंगा ना आवाज, मूक रॅली, फिरते रस्त्यांवरुन, प्रचाराचा नवा फंडा!


लातूर: लातूर भाजपाचे उमेदवार शैलेश लाहोटी यांची सायकल रिक्षा रॅली सध्या लातुरच्या रस्त्यांवरुन फिरते आहे. या रॅलीत ना आवाज आहे ना भोंगा. ही मूक रॅली शहरातील रस्त्यांवरुन फिरत असते. लोकांचे लक्ष मात्र वेधून घेत असते. याच रॅलीत काही तरुणही पायी सहभागी झालेले असतात. त्यांच्या पाठीवर लाहोटींच्या प्रचाराचे फलक लावलेले असतात.


Comments

Top