HOME   व्हिडिओ न्यूज

शैलेश लाहोटी यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन

प्रचार संपला, परवा मतदान, दोन्ही पक्षांची शक्ती पणाला


लातूर: आज प्रचार संपला. भाजप महायुतीचे उमेदवार शैलेश लाहोटी आणि कॉंग्रेस महा आघाडीचे उमेदवार अमित देशमुख यांनी आपापल्या परीने शक्ती प्रदर्शन केले. शैलेश लाहोटी यांनी आजच्या अखेरच्या रॅलीत कसलीच कसर सोडली नाही. महायुतीचे नेते, स्थानिक नेते यांना घेऊन शहरात मोठी रॅली काढली. त्याकडे सबंध शहराचे लक्ष वेधले गेले.


Comments

Top