HOME   व्हिडिओ न्यूज

माझा विजय निश्चित, मातोश्रीचा आशीर्वाद

लढत राहणार, सेनेचे ग्रामीण उमेदवार सचिन देशमुख यांचा दावा


लातूर: आज निवडणूक प्रचार संपायची वेळ जवळ आली असताना शिवसेनेचे ग्रामीण मतदारसंघातील उमेदवार सचिन देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन विजयाचा दावा केला. आपल्या पाठी मातोश्रीचे आशीर्वाद आहेत. आपण लढत राहू, आपला विजय सुनिश्चित आहे. मध्यंतरी आजारी होतो, रामदेवबाबाही यायचे होते, माजी मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आजारी पडू शकतात तसा मीही आजारी पडू शकतो, माझ्या विषयी संशय घेणार्‍यांना शिवसेना समजली नाही असंही सचिन यांनी सांगितलं.


Comments

Top