HOME   व्हिडिओ न्यूज

प्रभाग पाचची वृक्षदिंडी, आयुक्तांनी दाखवली हिरवी झेंडी


लातूर: विक्रांत गोजमगुंडे यांच्या प्रभाग पाचमध्ये काढण्यात आलेल्या वृक्ष दिंडीची सुरुवात आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी केली. गणेश चौकातून सुरु झालेल्या या दिंडीने स्क्रॅप मार्केट आणि आपला प्रभागही जागृत केला. या दिंडीत प्रभाग पाचमधील सगळ्या शाळांच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.


Comments

Top