HOME   व्हिडिओ न्यूज

गोष्ट एका निवृत्त योगी अभियंत्याची

लातूर लाईव्ह मध्ये आगळ्या व वेगळ्या अधिकार्‍याची गोष्ट.....


गोष्ट एका निवृत्ती योगी अभियंत्याची
एक निवृत्त अभियंता देतोय पोहण्याचे आणि योगाचे शिक्षण
लातूर लाईव्ह मध्ये आगळ्या व वेगळ्या अधिकार्‍याची गोष्ट.....
आज लातूर लाईव्हमध्ये पहा, पाटबंधारे विभागाचे निवृत्त अभियंता सुनिल पाटील यांची मुलाखत
सुनील पाटील उत्तम्म जलतरणपटू आणि उत्तम योगा शिकवतात, आजवर त्यांनी हजारो जणांना दिले पोहण्याचे आणि योगासन-प्राणायामाचे शिक्षण
आजही पाटील दोन ठिकाणी देतात योगाचे शिक्षण, तेही मोफत ( सुनील पाटील 9588467419)


Comments

Top