logo
news image राफेल प्रकरणी मोदींवर एफआयआर दाखल करा- राहूल गांधी news image राफेलची कगदपत्रे जाळली असावीत- अजित पवार news image राफेलची गहाळ कागदपत्रे चौकीदाराने शोधावीत- अजित पवार news image राफेल प्रकरणाची सुनावणी आता १४ तारखेला news image केंद्रीय मंत्रीमंडळाची आज अखेरची बैठक news image किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध news image हार्दीक पटेल कॉंग्रेसमध्ये जाण्याची शक्यता news image नागपूर मेट्रोचा पंतप्रधानांच्या हस्ते आज शुभारंभ news image सोलापूर विद्यापिठाच्या नामविस्तार कार्यक्रमावेळी मोठा गोंधळ news image दुबईहून आलेल्या व्यक्तीच्या कमरेच्या पट्ट्यात सापडले १८ लाखांचे सोने news image धुळे आकाशवाणीतील अधिकार्‍याने नशेत काढली निवेदिकेची छेड news image आपल्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करुन दाखवाच- दिग्विजय सिंग news image पाकिस्तानने हल्ले केल्यास आता कुठलाही निर्णय घेण्यास भारत मोकळा news image दोन दिवसात उन्हाचा तडाखा वाढणार

HOME   व्हिडिओ न्यूज

काय बोलले आदित्य ठाकरे माध्यमांशी?

भेद न करता दुष्काळग्रस्तांना मदत, वादाचे विषय टाळले!

लातूर: नांदेड, परभणी, हिंगोली, पालघर असे अनेक जिल्हे फिरलो, सगळीकडेच दुष्काळाची स्थिती आहे. शिवसेना कसलाही भेद न करता महाराष्ट्राच्या हाकेला धावून आली आहे. अनेक ठिकाणी पाण्याच्या टाक्या, पशुखाद्य वितरण चालले आहे. इतर पक्ष, सेवाभावी संस्थाही असंच काम करीत असतील असं आदित्य ठाकरे म्हणाले. या दुष्काळ दौर्‍यात त्यांनी पेठ, चलबुर्गा आणि किल्लारी या गावांना भेटी दिल्या. दुष्काळग्रस्तांसाठी आणलेली मदत वितरीत केली. पीक विमा व कर्जमाफीबद्दल निवेदने येत आहेत. इतकंच ते बोलले, बाकी वादाच्या विषयांना बगल दिली.


Comments

Top