logo

HOME   काल, आज आणि उद्या

अभिमन्यू पवारांचा दरबार, महाराष्ट्राचा गौरव, प्लास्टीक बंदी धडाक्यात, मनसेचा प्लास्टीक बंदीला विरोध, शहिदांच्या पत्नीना जमीन, प्लास्टीक बंदीविरोधात पुण्यात बंद.......२४ जून २०१८

अभिमन्यू पवारांचा दरबार, महाराष्ट्राचा गौरव, प्लास्टीक बंदी धडाक्यात, मनसेचा प्लास्टीक बंदीला विरोध, शहिदांच्या पत्नीना जमीन, प्लास्टीक बंदीविरोधात पुण्यात बंद.......२४ जून २०१८

* मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांनी भरवला लातुरात जनता दरबार
* पवार यांनी जाणून घेतल्या जिल्हाभरातील जनतेच्या अडचणी
* पक्षाने आदेश दिल्यास निवडणूक लढवू- अभिमन्यू पवार
* स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेत दुसरा क्रमांक मिळवल्याबद्दल पंतप्रधानांनी केला महाराष्ट्राचा गौरव
* आज पंतप्रधानांची ‘मन की बात’ ४५ वा कार्यक्रम
* दूध उत्पादनात महाराष्ट्र अव्वल
* प्लास्टीक बंदीच्या नियमात कसलीही सवलत नाही, ठिकठिकाणी धाडी, दंडही वसूल
* पीक कर्ज वाटपाला गती द्यावी मुख्यंत्र्यांची केंद्राला विनंती
* राज्यात सर्वदूर पाऊस, मराठवाड्यातही काही जिल्ह्यात झाला पाऊस
* भूमाता बिग्रेडच्या कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षा माधुरी शिंदे यांची पतीकडूनच कुर्हाडीने हत्या
* मनसेनं मुंबईत लावले प्लास्टीकबंदीला विरोध करणारे पोस्टर्स
* प्रवीण तोगडीया आज अहमदाबादेत नवी संघटना स्थापन करणार
* मुंबईतील अनेक मॉल्समध्ये प्लास्टीक विरोधी कारवाई
* २०१८ अखेर सोनिया आणि राहूल गांधी जेलमधील असतील- सुब्रमण्यम स्वामी
* आषाढी एकादशी निमित्त ३७८१ ज्यादा बसेस सोडणार
* अमेझॉनचे सर्वेसर्वा बेजोस महाराष्ट्राच्या दौर्‍यावर, अजिंठा-वेरुळला भेट
* शहिदांच्या पत्नीला शासकीय जमीन, कायदेशीर वारसांनाही मिळणार दोन हेक्टर जमीन
* सौदीमध्ये आजपासून महिलांना वाहन चालवण्याचा परवानगी
* अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीतील रामदास रहाणे या गुंडाला खंडणीविरोधी पथकाकडून अटक
* शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शिवसेना भगवी पाकीटं विकत असल्याचा शिक्षक आमदार कपिल पाटील यांचा दावा
* मुंबई: वांद्रे येथील शासकीय वसाहतीत एकाच कुटुंबातील चार जणांची
* औरंगाबादेत मनपाने प्लास्टिक बंदीची कसलीच कारवाई केली नाही
* प्लास्टिक बंदीच्या नावाखाली चुकीची कारवाई पुण्याचे व्यापारी पळणार बेमुदत बंद
* नागपुरात प्लास्टिक विक्रेत्यांना ०१ लाख ५५ हजार रुपयांचा दंड
* अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीतील रामदास रहाणे या गुंडाला खंडणीविरोधी पथकाकडून अटक
* राजस्थान: पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या पुतळ्याची विटंबना; पुतळ्याचा गळ्यात अडकवला टायर


Comments

Top