HOME   महत्वाच्या घडामोडी

‘वर्षा’वर फक्त कामकाजासाठी जाऊ, एनआरसीची हिंदूंनाही फटका, संकटकालात शिवसेना वार्‍यावर, हिंदुत्वासाठी गुलाम नाही, देशाला नवी दिशा दाखवू.....०५ फेब्रुवारी २०२०

‘वर्षा’वर फक्त कामकाजासाठी जाऊ, एनआरसीची हिंदूंनाही फटका, संकटकालात शिवसेना वार्‍यावर, हिंदुत्वासाठी गुलाम नाही, देशाला नवी दिशा दाखवू.....०५ फेब्रुवारी २०२०

* उद्धव ठाकरे म्हणतात....
* संकटकाळात मित्राने शिवसेनेला बाहेर सोडले
* राज्यातलं सत्ता परिवर्तन देशाला मार्गदर्शक
* हिंदुत्वासाठी आम्ही तुमचे गुलाम राहणार नाही
* शिवसेनेत आलेलं इनकमिंग पराभूत झालं, लोकांना ओरिजिनल चेहरा हवा असतो
* एनआरसीत हिंदूही भरकटला जाणार- उद्धव ठाकरे
* ठाकरे सरकार, पिता पुत्राचे सरकार टीका झाली, अशीच टीका बाळासाहेबांवरही झाली होती
* येत्या वर्षात ‘वर्षा’वर जाईन, कामकाजासाठी जाईन
* महाराष्ट्र इतिहास घडवतो, देशाला नवी दिशा दाखवेल
.............
* लातुरच्या सर्वोपचार रुग्णालयात करोना कक्षाची स्थापना
* मांजरा कारखान्याची निवडणूक बिनविरोध
* राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी आशाताई भिसे यांची निवड
* सिल्लोड तालुक्यातही महिलेलला जीवंत जळण्यचा प्रयत्न,
* पवार हिंदूविरोधी, वारकर्‍यांनी कार्यक्रमाला बोलावू नये
* हिंगणघाट पिडितेला मुख्यमंत्री निधीतून मदत
* हिंगणघाट प्रकरणातील आरोपीला फाशी द्या, अरुणी, म्हिला, मुलांनी काढला मोर्चा
* महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा
* दहशतवादाकडे वळणार्‍या युवकांची संख्या घटली
* करोना व्हायरसबद्दल समज खोटे असल्याचे सिद्ध
* अंदमान आणि निकोबार प्रशासनाकडे सावरकरांच्या माफीनाम्याची नोंद नाही
* काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या प्रकृतीत सुधारणा
* गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हिंगणघाट पीडितेची रुग्णालयात घेतली भेट
* पुण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख; आशिष शेलार यांना शिवसेनेचे जोडे मारो आंदोलन
* ऐतिहासिक गडकोटांच्या पावित्र्य रक्षणासाठी गडांवर दारूबंदीचा निर्णय
* मुंबईत १८४ पुलांची दुरूस्ती तर, २१ नवीन पुल उभारणार
* पंतप्रधानांच्या उपस्थितीत पार पडली कॅबिनेतची बैठक
* बांगलादेशी नागरिकांनो भारत देश सोडा, मनसेचे आवाहन


Comments

Top