HOME   महत्वाच्या घडामोडी

इंदोरिकरावर बंदी, मल्ल्या कर्ज परत करणार, करोनाचे १५०० बळी, आयडिया-व्होडाफोनला दंड १५ फेब्रुवारी २०२०

इंदोरीकर महाराजांची किर्तने थांबवा- खा.सुप्रिया सुळे

इंदोरिकरावर बंदी, मल्ल्या कर्ज परत करणार, करोनाचे १५०० बळी, आयडिया-व्होडाफोनला दंड १५ फेब्रुवारी २०२०

* मांजरा नदीतून वाळू उपसा, चार वाहने पकडले
* सीएए, एनआरसीविरुद्ध आज मुंबईत६५ संघटनांचा मोर्चा
* उदगेरमध्ये बरवरवर दगडफेक, १११ जणांना अटक
* लातुरला उजनीचे पाणी मीच देणार- आ. अभिमन्यू पवार
* आत फक्त बीएस वाहनांची विक्री
* मुंबई ते पुणे धावणार इलेक्ट्रीक बसेस
* इंदोरीकर महाराजांची किर्तने थांबवा- खा.सुप्रिया सुळे
* वाशी बाजार समितीतही महाआघाडीचा प्रयोग
* घरातून पळून गेलेल्या तरुणीचे सोलापुरात लावले श्रश्रद्धांजलीचे पोस्टर
* इंदोरीकर महाराज विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन अंतर्गत गुन्हा दाखल करयाचा मागणी
* भारतीय बॅंकाकडून घेतलेले सर्व कर्ज मल्ल्या परत करणार
* हर्दीक पटेल २० दिवसांपासीन बेपत्ता, पत्नीची तक्रार
* सचिननं दिली पहिल्या प्रेमाची पसंती, क्रिकेट
* चीनमध्ये करोनाने घेतले १५०० हून अधिक बळी
* सलमान ६०० किलोमीटर सायकल चालवून भेटला गुवाहाटीत चाहत्याला
* मला हिंदू जननायक म्हणू नका राज ठकरे यांचा इशारा
* ब्रॉडबँड इंटरनेट स्पीडमध्ये रिलायन्स जिओ (JioFiber) फायबरने पुन्हा एकदा बाजी मारली
* अनेकांनी सत्तेसाठी भूमिका बदललल्या- राज ठाकरे
* भिमा कोरेगावचा तपास एनआयकडे, शरद पवार नाराज
* औरंगाबादचे नाव संभाजीनगर असे बदलले तर काय हरकत अहे? मराठवडयाच्या दौर्‍यात राज ठाकरे
* औरंगाबादच्या नाव बदलाबाबत नुख्यमंत्री लवकरच धक्का देतील- चंद्रकांत खैरे
* मुंबईत घुसलेल्या बांगलदेशींना शोधणे स्रुरु
* बांगलादेशींना चार हजार रुपयात मिळतात आधार कार्डे
* औरंगाबादचं जुनं नाव होतं खडकी
* अमृता फडणवीसांचं नवं इंग्रजी गाण प्रदर्शित
* व्हॅलेंटाईन डे वृक्ष सुंदरी दिवस म्हणून साजरा करावा- सयाजी * शिंदे
* नागपुरात दोन गटात झालेल्या भांडणात २२ वाहनांचं नुकसान
* अमरनाथ यात्रा २३ जूनपासून
* अरविंद सावंत यांना राज्यमंत्र्यांचा दर्जा
* मुंबईत आज पासून भाजपचे महा अधिवेशन
* मुंबईत अजित ठाकरे यांना साजेसं प्रशस्त घर मिळेना
* आयडीया, वोडाफोन आणि भारतीय एअरटेलला एक लाख ४४ हजार कोटी भरण्याची तंबी
* माधुरीने पतीसोबत नृत्य करुन साजरा केला व्हॅलेंटाईन डे
* उदयनराजे भोसले यांना राज्यसभेवर पाठवणार


Comments

Top