HOME   महत्वाच्या घडामोडी

पुन्हा येतो म्हणणारे आलेच नाहीत, मुख्यमंत्रीपद काटेरी मुकुट गुलाबही येतात, पवार-ठाकरे टॅपींगप्रकरणी समिती, पुणे कोरोना व्हायरसमुक्त, आधार असेल तर पॅनकार्ड सहज.....०३ फेब्रुवारी २०

मुख्यमंत्रीपद म्हणजे काटेरी मुकुट गुलाबही येतात, गुलकंदही होतो- उद्धव ठाकरे, टीकटॉकला गुगलच्या टॅगीची टक्कर!

पुन्हा येतो म्हणणारे आलेच नाहीत, मुख्यमंत्रीपद काटेरी मुकुट गुलाबही येतात, पवार-ठाकरे टॅपींगप्रकरणी समिती, पुणे कोरोना व्हायरसमुक्त, आधार असेल तर पॅनकार्ड सहज.....०३ फेब्रुवारी २०

* लातूर शहरात पाच केंद्रातून दीड लाख लिटर पाण्याचा होणार पुनर्वापर
* लातुरात हज यात्रेसाठी ४०१ जणांची झाली निवड
* मराठवाडा वॉटरग्रीड योजना कार्यान्वीत करावी- शिवाजीराव पाटील कव्हेकर
* लातुरच्या कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य सक्तीच्या रजेवर, वृक्षारोपण करुन विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे
* मुलींच्या लग्नाचं वय वाढवावं, आई होण्याचंही वय वाढवावं, राज्यकर्त्यांकडून चर्चा सुरु
* उद्धव ठाकरे विधानसभेवर जाणार की विधानपरिषदेवर?
* संजय राऊत यांनी घेतली ‘एबीपी माझा’वर उद्धव ठाकरे यांची मुलाखत, बाकी पत्रकारांना काही कामच ठेवलं नाही!
* माझं वैभव, कर्तृत्व बाळासाहेब आणि शिवसैनिकांमुळंच- उद्धव ठाकरे
* मी पुन्हा येईन म्हणणारे कधीच आले नाहीत- संजय राऊत
* माझं मुख्यमंत्रीपद शिवरायांचं- उद्धव ठाकरे
* मुख्यमंत्रीपद हे काटेरी मुकुट पण त्यात गुलाबही येतात, त्याचा गुलकंदही होतो- उद्धव ठाकरे
* विधानसभेऐवजी विधानपरिषदेच्या मार्गाने जाणे पसंत करेन- उद्धव ठाकरे
* हिंदुत्व सोडलं? मी धर्म कधी सोडलाय?
* रामविलास पासवान, महेबूब मुफ्ती यांनी धर्म सोडलाय का?
* भाजपने नैतिकता शिकवू नये
* कर्नाटकप्रश्नी आक्रमक राहणार
* केंद्र सरकार कर्नाटकची बाजू मांडतंय
* निवडणुकाआधी जे घडलं ते घडलं असतं तर मी मुख्यमंत्री झालो नसतो
* शरद पवार, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या फोन टॅपिंग प्रकरणी दोन सदस्यीय समिती नियुक्त
* अजित पवारांच्या स्वीय सहाय्यकांच्या भावाची हत्या
* रत्नागिरीतून हापूस आंब्याची पहिली पेटी पुण्यात दाखल
* पुण्यात कुणालाही कोरोना व्हायरसची लागण झाली नाही
* चीनमधील पाकिस्तानी विद्यार्थ्यांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी कुणाचाही आधार मिळेना
* आधार असेल तर पॅन कार्ड सहज मिळणार
* चीनमध्ये कोरोना व्हायरसची लागण झाल्याने ३०४ जणांचा मृत्यू
* टीकटॉकला गुगलच्या टॅगीची टक्कर
* शेतकरी मोर्चात हिरॉईनला आणू, कुणी नाहीच मिळालंच तर आपल्या तहसीलदार मॅडम हिरॉइन आहेतच!- माजी पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर
* लातुरचे संजय बनसोडे राज्यमंत्री असले तरी त्यांनी लोणीकरांचं अनुकरण करु नये, लातुरकरांची अपेक्षा
* सांगलीच्या आटपाडीत कार विहिरीत कोसळून पाचजणांचा मृत्यू
* परभणी, बीड आणि हिंगोलीतमध्ये अवकाळी पाऊस, पिकांचे नुकसान
* वर्ध्यात राष्ट्रसेविका समितीनं केलं पथसंचलन


Comments

Top