HOME   महत्वाच्या घडामोडी

महिलांना सुरक्षा द्या-पालकमंत्री, एअर इंडियाचा लिलाव, टाऊन हॉलचा कचरा एकाच महिलेने केला साफ, सर्वोपचारला विलासरावांचे नाव, मुंबई २४ तास.....२७ जानेवारी २०२०

महिलांना सुरक्षा द्या-पालकमंत्री, एअर इंडियाचा लिलाव, टाऊन हॉलचा कचरा एकाच महिलेने केला साफ, सर्वोपचारला विलासरावांचे नाव, मुंबई २४ तास.....२७ जानेवारी २०२०

* लातुरच्या बाजारात आज: सोयाबीन ४१८१, तूर६३६२ तर हरभरा पोचला ४०३५ रुपयांवर
* लातुरच्या सुपर स्पेशॅलिटी रुग्णालयाचे लोकार्पण होणार २५ मे रोजी
* काल लातुरच्या टाऊन हॉल मैदानावर झाला मंत्री अन आमदारांचा सत्कार, २५ हजार स्क्वेअर फूट मैदानावरचा कचरा एकाच महिलेने केला साफ
* लातुरातील बस स्थानकातील हॉटेलमध्ये शिवभोजन योजना सुरु, रोज ५०० जणांना देणार भोजन
* लातुरच्या विलास साखर कारखान्यात अर्कशाळा झिरो लिक्वीड डिस्चार्ज प्रकल्पाअंतर्गत कंन्डेंसेट पॉलीशींग युनिटचे वैशालीताईंनी केले भूमीपूजन
* लातूर पोलिस विभागाने जिल्ह्यातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी अद्ययावत सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करावी- पालकमंत्री अमित देशमुख
* दिलीपराव देशमुख यांनी जागृती शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीजने चालू हंगामात ऊस गाळप झालेल्या उत्पादित ३,२१,०११ साखर पोत्याचे केले पूजन
* शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख असे नामकरण करणार- पालकमंत्री अमित देशमुख
* आम्ही लातूरकरच्या सीएए विरोधी आंदोलनाला पालकमंत्री अमित देशमुख यांचा पाठिंबा
* तुळजापूर- नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या जमीन संपादनाचे १०० कोटी प्राप्त, कोळपा, भातखेडा, भातांगळी येथील ३७३ शेतकऱ्यांना मिळणार लाभ
* मराठवाड्याच्या पाणीप्रश्नी माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे आज औरंगाबादेत उपोषण, उपोषण सरकारच्या विरोधात नाही, पंकजांनी केला खुलासा
* उदगीर येथील जिल्हा परिषद मुलींच्या प्रशालेच्या प्रांगणात राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले ध्वजारोहण
* एअर इंडीयाचा होणार लवकरच लिलाव
* सत्तेतील शिवसेनेने उद्देशाबाहेर काम केले तर सरकारमधून केव्हाही बाहेर पडू- अशोकराव चव्हाण
* सेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे सरकार कसे चालेल? सोनिया गांधींनी केला होता प्रश्न, आम्हीच त्यांना राजी केले- अशोकराव चव्हाण
* मुंबईच्या लोकलमध्ये झळकू लागले मराठी भाषेतील सूचना फलक
* निर्भया प्रकरणातील सुनावणी लवकरात लवकर घ्या, दोषी मुकेश सिंहची सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी
* युतीच्या काळात माझेही फोन टॅप व्हायचे- छगन भुजबळ
* राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुरु करणार सैनिकी स्कूल, एप्रिलपासून सुरु होणार अभ्यासक्रम
* वसईत एकाच वेळी साडेतीन लाखजणांनी चालवली सायकल
* आसाममध्ये दोन ठिकाणी ग्रेनेडचा हल्ला
* चीनमध्ये कोरोना व्हायरसचे ३६ बळी, चौघांची प्रकृती अस्थिर
* मुंबई सेंट्रल येथे हजारो महिला उतरल्या सीएए आणि एनआरसी विरोधी आंदोलनात, रात्रभर मुक्कामी, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
* ४० टक्के जनता मुख्यमंत्री ठाकरे सरकारावर नाराज, एक सर्वे
* आता लोकसभा निवडणुका लागल्यास यूपीएला मिळणार यश
* २४ तास मुंबई सुरु, नव्या योजनेला सुरुवात


Comments

Top