HOME   महत्वाच्या घडामोडी

राज ठाकरे आलेच नाहीत, कृषी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरुच, कॉंग्रेसचे अध्यक्षपद पुन्हा जाणार राहूल गांधींकडे, कांदा कोसळला.....२८ जानेवारी २०२०

राज ठाकरे आलेच नाहीत, कृषी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरुच, कॉंग्रेसचे अध्यक्षपद पुन्हा जाणार राहूल गांधींकडे, कांदा कोसळला.....२८ जानेवारी २०२०

* मनसेच्या कृषी प्रदर्शनाला राज ठाकरे आलेच नाहीत, स्थानिक पदाधिकार्‍याने केले उदघाटन
* मनसेच्या कृषी प्रदर्शनाला येणार राज ठाकरे, कार्यकर्त्यांची माहिती
* लातूर कृषी महाविद्यालयातील आंदोलन सुरु, कुलगुरु समोरच समस्या मांडणार
* रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊन चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत सुरू केल्या जाणाऱ्या अन्नपूर्णा योजनेचे डॉ. अशोक कुकडे यांनी केले लोकार्पण
* कॉंग्रेसचे अध्यक्षपद राहूल गांधी यांच्याकडेच देण्याच्या हालचाली सुरु
* पश्चिम बंगालमध्ये सीएएअच्या विरोधात झाला ठराव, चौथं राज्य
* चंद्रपूरमधील दारुबंदी हटविण्याच्या बातम्या हा खोडसाळपणा- अजित पवार
* देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार्‍या शेतकर्‍याला नांदेडमध्ये धक्काबुक्की
* हिंगोलीत सीएए कायद्याच्या विरोधात कार्यकर्त्यांनी केले मुंडन
* चंद्रपुरात अंगणात खेळणार्‍या भाच्याचा मामाने केला खून, झाली अटक
* लासलगावात कांद्याचे भाव कोसळले
* बाजार समितीच्या निवडणुका सहा महिने पुढे ढकलल्या
* आ. बच्चू कडू यांची रक्ततुला, कडूंनी आजवर केले ९७ वेळा रक्तदान
* पाकिस्तानचा गायक अदनान सामीला पद्मश्री, कॉंग्रेसनेही घेतला आक्षेप
* एल्गार परिषद चौकशीसाठी एनआयची टीम दाखल
* पाच महिन्यापासून धूळ खात पडलेल्या नागपूर मेट्रोचे आज उदघाटन
* सीएए विरोधात मुस्लीम महिलांचं आंदोलन सुरुच
* नऊ फेब्रुवारी रोजी राज ठाकरे यांचा सीएएच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा
* खासदार ओमराजे निंबाळकर आज घेणार औसा आणि निलंगा मतदारसंघातील विकास कामांचा आढावा
* शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ सहजतेने मिळाला पाहीजे- लातुरच्या आढावा बैठकीत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
* विलास सहकारी साखर कारखाच्या चेअरमनपदी श्रीमती वैशाली देशमुख तर व्हा. चेअरमनपदी रवींद्र काळे यांची बिनविरोध निवड
* माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी औरंगाबादेत केलं मराठवाड्याच्या पाणी प्रश्नी एक दिवसाचं उपोषण
* मुंडे यांचे उपोषण म्हणजे नौटंकी- खा. इम्तियाज जलील
* पाच वर्षे काम केलं असतं तर उपोषणाची वेळ आली नसती- छगन भुजबळ
* चीनमध्ये पावणेतीन हजारजणांना कोरोना विषाणूची लागण
* चीनमधील कोरोना विषाणू लागणीच्या पार्श्वभूमीवर भारतीयांना परतण्याचे आवाहन


Comments

Top