logo

HOME   काल, आज आणि उद्या

प्लास्टीक पिशव्यांसाठी किराणा दुकनदारांना परवानगी ......२८ जून २०१८

प्लास्टीक पिशव्यांसाठी किराणा दुकनदारांना परवानगी ......२८ जून २०१८

* प्लास्टीक पिशव्या वापरण्यास किराणा दुकानदारांना परवानगी
* पाव किलोपेक्षा अधिक वजनाच्या मालासाठी प्लास्टीक पिशव्या वापरता येणार
* घरी नेलेली प्लास्ठीक पिशवी दुकानदाराला परत करावी लागणार, त्याची जबाबदारी दुकानदारावरच!
* मुंबई, कोकण, नशिक चार विधान परिषद निवडणुकीची आज मतमोजणी
* इंधन मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट उद्धव ठाकरे यांनी नाकारली
* पंतप्रधानांनी जरी नाणार प्रकल्पासाठी भेट मागितली तर तीही नाकारु- खा. विनायक राऊत
* भलेही खासदारकी सोडून देईन पण नाणार प्रकल्प होऊ देणार नाही- नारायण राणे
* शिवसेनेसारखा बोलून दाखवणार नाही सरळ राजीनामा फेकून्न देईन- नारायण राणे
* महापालिकांच्या २५ लाखांपेक्षा अधिक खर्चाला स्थायी समितीची मान्यता घेण्याची गरज नाही
* टोल कंत्राटदारांचे व्याज थकवल्याबद्दल मुख्यमंत्री कार्यालयासह इतर कार्यालयवर येणारी नामुष्की टळली
* सांगलीच्या हळदीला मिळालं जीआय मानांकन, भारतातील ८० टक्के व्यापार सांगलीऊन होतो
* अमरनाथ यात्रेचा पहिला जत्था पोचला, आज सकाळी निघाला दुसरा जत्था
* भाजपा आणि शिवसेनेचा राजकीय समझोता होऊ शकत नाही- प्रकाश आंबेडकर
* देशांतर्गर विमान सेवेचा फज्ज, अनेक सेवा बंद पडल्या
* नाशिकमध्ये विमानाचे प्रात्य्क्षिक घेताना कोस* ळले, दोन्ही वैमानिक पॅराशूटने सुख्रुप उतरले, विमान जळून खाक
* बॅक ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र साठे यांना ५० हजारांचा जामीन मंजूर
* लातुरचे पालकमंत्री संभाजी पाटील यांचा अंगरक्षक निघाला अविनाश चव्हाण यांचा मारेकरी
* अविनाश चव्हाण यांच्या मारेकर्‍यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी
* राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित राजकारणात * येणार
* सोमनाथ चटर्जी यांना पक्षघाताचा झटका, प्रकृती गंभीर
* मराठा आरक्षणाचं काय झालं? शुक्रवारपर्यंत अहवाल सादर करा, उच्च न्यायालयाचे आदेश
* मल्टीप्लेक्स थिएटरमध्ये पाच रुपयांचा पॉपकॉर्न २५० रुपयांना विकण्याचा अधिकार कोण दिला?- उच्च न्यायालय


Comments

Top