logo
news image पुलवामा प्रकरणी आज दिल्लीत सर्वपक्षीय बैठक news image पुलवामा घटनेत शहीद झालेल्या बुलडाण्यातील दोन शहीद जवानांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार news image नितीन राठोड आणि संजय राजपूत या दोन शहिदांचे पार्थिव आधी औरंगाबादेत पोचणार news image राठोड आणि राजपूत यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख देणार, कुटुंबियांचं पुनर्वसन करणार- मुख्यमंत्री news image दिल्ली विमानतळावर शहीद जवानांना पुष्पचक्र अर्पण करुन नरेंद्र मोदींनी हात जोडून शवपेट्यांना घातली प्रदक्षिणा news image हल्ला करणार्‍यांना किंमत चुकवावी लागेल, पंतप्रधानांचा इशारा news image पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा- शिवसेना news image आम्ही आज केंद्र सरकारसोबत, त्याचे कसलेही राजकारण करणार नाही- राहूल गांधी news image पंतप्रधान आज महाराष्ट्रात दोन ठिकाणी सभा, विविध विकास कामांचे भूमिपूजन news image पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना भारताने पाठविले समन्स news image पुलवामा हल्ल्याचा कट पाकिस्तानातून news image जावेद अख्तर आणि शबाना आजमी यांनी पाकिस्तान भेट केली रद्द news image पाकिस्तानचा बदला घ्या, ठोकून काढा- शिवसेना news image पुलवामा हल्ला प्रकरणी सात संशयितांना अटक

HOME   काल, आज आणि उद्या

वैशालीताईंनी केलं वृक्षारोपण, मल्ल्याचं विमान अमेरिकेत, कर्नाटकात कर्ज माफी, हॉकीत हारलो, मॉल २४ तास खुले, १३ कोटी वृक्षरोपणाचा शुभारंभ......०२ जुलै २०१८

वैशालीताईंनी केलं वृक्षारोपण, मल्ल्याचं विमान अमेरिकेत, कर्नाटकात कर्ज माफी, हॉकीत हारलो, मॉल २४ तास खुले, १३ कोटी वृक्षरोपणाचा शुभारंभ......०२ जुलै २०१८

* आज प्रकाश आंबेडकर लातुरात, लेबर कॉलनीत ईद मिलनचा कार्यक्रम
* शेतकर्‍यांच्या आणि कष्टकर्‍यांच्या प्रश्नी अहमदपुरात आज कॉंग्रेसचा चक्काजाम
* पंधरा दिवसात वंचित शेतकर्‍यांना पीक विमा मिळणार- आ. विनायक पाटील
* पंढरपूर देवस्थानच्या सह अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गहिनीनाथ महाराजांचा आज औशात सत्कार
* शिक्षक नाराज, भाजपा सरकार पायउतार होणार- आ. अमित देशमुख
* औरंगाबादला जाणारी शिवशाही बस काल लातूर स्थानकात आलीच नाही!
* धुळ्यात मुले पळवून नेणारी टोळी समजून मारहाण, पाच जणांचा मृत्यू, मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
* राजीव गांधी चौक सर्वात सुंदर चौक
* बाभळगावात पाचशे झाडे लावणार, श्रीमई वैशालीताईंचा निर्धार, काल केले वृक्षारोपण
* बाभळगावात ३०० तर वैशालीनगरात २०० झाडे लावणार
* प्रत्येक नागरिकाने एक तरी वृक्ष लावावा, वैशालीताईंचे आवाहन
* राज्य सरकार दुष्काळाचे निकष करणार शिथिल, पेरणीत २५ टक्के घट झाल्यास गंभीर दुष्काळ
* जीएसटीचे एकच दर ठरवण्यास पंतप्रधानांनी दिला नकार
* मर्सिडीज आणि दुधावर एकच कर लावता येणार नाही, जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढतील- पंतप्रधान
* वॉलमार्ट आणि फ्लिपकार्टमध्ये फाटले, देशभर व्यापारी करणार आंदोलन
* नगर जिल्ह्यातील पांगरमल दारुकांड घटनेतील आरोपींशी संबंध असणारा पोलीस बडतर्फ
* हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा शूट आऊटमध्ये केला पराभव
* केरळमध्ये माकपच्या चार कार्यकर्त्यांवर तलवारीने हल्ला
* राज ठाकरे वांद्रे येथील सभेत:
* वांद्रे येथील शासकीय वसाहतीतील मराठी कर्मचाऱ्यांचे तिथेच करणार पुनर्वसन
* मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करण्याचा डाव
* मराठी माणसाला राज्यात प्राधान्य मिळाले पाहिजे असे म्हटल्यावर देश तोडतो असा आरोप का?
* मुंबई गुजरातला जोडण्यासाठी बुलेट ट्रेन
---------
* धुळे येथे मुलं पळवणारी टोळी समजून बेदम मारहाण, ०५ ठार, १२ जणांना अटक
* सरकारने १५ जुलैपर्यंत प्रती लिटर ०५ रूपयांप्रमाणे अनुदान द्यावे, अन्यथा दूध संकलन बंद- राजू शेट्टी
* मराठी साहित्य संमेलनाचा महामंडळ ठरवणार अध्यक्ष, ९२ वे साहित्य संमेलन होणार विदर्भात
* कर्नाटकात शेतकऱ्यांचे कर्ज माफ
* जळगाव येथे वीजेची तार कोसळून प्रसन्न ट्रॅव्हल्सच्या ०३ बस जळून खाक
* कल्याणमध्ये १३ कोटी वृक्षारोपण मोहिमेचा देवेंद्र फडणवीस यांनी केला शुभारंभ
* एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ लागू, २६ महिन्यांची थकबाकी मिळणार ४८ मासिक हप्त्यांत
* पॅन-आधार लिंकची मुदत वाढली ३१ मार्च २०१९ पर्यंत
* आधारचे तपशील सुरक्षित करण्यासाठी 'व्हर्च्युअल आयडी'ची अंमलबजावणी
* व्यापार, उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबईतील ३१ मॉल राहणार २४ तास खुले
* चालू आर्थिक वर्षात जीएसटीतून १३ लाख कोटींचा महसूल मिळणे अपेक्षित
* महाआघाडीसाठी विधान परिषदेत शेकापचे जयंत पाटील यांना जागा द्या- शरद पवार यांची काँग्रेसकडे मागणी
* ज्येष्ठांचा सांभाळ करणार्या कायद्यात होणार बदल, जबाबदारी सून, जावई आणि दत्तक मुलांवरही असणार
* विजय मल्ल्याचे जेट विमान अमेरिकेन कंपनी घेणार ३४ कोटीला


Comments

Top