logo
news image आज लातुरच्या बाजारात सोयाबीन ३४९३, मूग ५५४० तर उडिदाला ५३५९ रुपयांचा भाव news image दुधात भेसळ करणार्‍यांना जन्मठेपेची शिक्षा news image शेतकरी आणि आदिवासींचा मोर्चा मुंबईत दाखल news image मागण्या मान्य होईपर्यंत आझाद मैदानावरुन हटणार नाही news image शेतकर्‍यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार- गिरीष महाजनांनी घेतली मोर्चेकर्‍यांची भेट news image जम्मू-काश्मीरची विधानसभा भंग, पुन्हा होणार निवडणुका news image विधानसभा घाईघाईने बरखास्त, सरकार बनवण्याचा आमचा दावा अधिकृत -मेहबूबा मुफ्ती news image मराठा समाजाचा आरक्षण अहवाल सरकारने स्विकरलाच नाही, केवळ शिफारसी स्विकारल्या news image ओबीसींचे आरक्षण १४ टक्क्यावरुन अनधिकृतरित्या ३० टक्क्यावर नेले, मराठा नेत्यांचा आरोप news image नोटाबंदीचा सर्वात मोठा फटका शेतकर्‍यांना बसला, सरकारची कबुली news image पुढच्या वर्षात देशातील अर्ध्याहून अधिक एटीम मशीन्स बंद पडणार news image पैशावर लुडो गेम खेळणार्‍या आठजणांना हिंगोलीत अटक news image दादर रेल्वेस्थानकाला ०६ डिसेंबरपूर्वी बाबासाहेब आबेडरांचे नाव द्या, भीम आर्मीची मागणी news image विजय मल्ल्याच्या लंडनमधील घर विकण्याच्या हालचाली news image अभिनेता आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल news image नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची उस्मानाबादचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती news image मराठवाडा आणि विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील महिलांची आझाद मैदानावर शोकसभा news image राज्यातील दुष्काळ मानवनिर्मित, जलयुक्तचे काम चांगल्या प्रकारे झाले असते तर दुष्काळ पडला नसता- राजेंद्र सिंह

HOME   काल, आज आणि उद्या

नाडकर्णींची मुलाखत, कामगारांना पेन्शन, विधानभवनासमोर घोषणाबाजी, जिओचा नवा फोन, डीएसकेंवरचा धडा काढा......०५ जुलै २०१८

नाडकर्णींची मुलाखत, कामगारांना पेन्शन, विधानभवनासमोर घोषणाबाजी, जिओचा नवा फोन, डीएसकेंवरचा धडा काढा......०५ जुलै २०१८

* लातूर बाजार समितीच्या सभागृहात प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांची प्रकट मुलाखत
* लातूर मनपाच्या सफाई कामगारांना पेन्शन झाली मंजूर
* विधानसभेबाहेर विरोधकांनी सरकारविरोधी घोषणाबाजी, सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप
* जिओच्या दीड हजारच्या नव्या फोनमध्ये मिळणार व्हाट्सॅप, फेसबुक, युट्यूबही मिळणार
* ऊस उत्पाद्क शेतकर्‍यांना कारखाने पैसे वेळेत का देत नाहीत? न्यायालयाचा सवाल
* मराठवाड्यात कोट्यवधींचा डांबर घोटाळा- प्रशांत बंब
* मुंबईतल्या दुर्घटनातून महापालिका अंग काढून घेता येणार नाही- न्यायालय
* बॅंक ऑफ चायनाची शाखा भारतात सुरु होणार
* मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक बंद
* नवी मुंबई येथे कामोठे सेक्टर ६ मध्ये व्यापाऱ्याची गोळ्या झाडून हत्या
* गौरी लंकेश हत्या प्रकरणी आणखे चौघांची नावे समोर
* आगामी २४ तासांमध्ये मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
* वाढीव हमीभाव घोषित पण सरकार फक्त गहू आणि तांदूळच घेणार
* हिंदू ग्राहकांसाठी अमीरात एअरलाइन्समध्ये हिंदू पद्धतीचे जेवण सुरूच राहणार
* माणिकराव ठाकरे आणि सुनील तटकरे लोकसभा निवडणूक लढवणार
* मुंबईत अर्ज केल्यानंतर ६ दिवसांच्या आत नवी वीज जोडणी मिळणार- बेस्ट
* डीएसके यांच्यावरील पाठ पुणे विद्यापिठाने काढून टाकावा
* नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तपदी ६ जणांची नियुक्ती
* कांदिवलीत आठव्या मजल्यावरुन उडी मारुन नववीतल्या विद्यार्थिनीची आत्महत्या
* अहमदनगरात अवैध वाळूचा उपसा करताना वाळूचा ढीग अंगावर पडून तरुणाचा मृत्यू
* विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी बिनविरोध निवडणूक होण्याची शक्यता
* कोल्हापूर देवस्थान समितीच्या वतीने अंबाबाईच्या दागिन्यांचे मूल्यांकन पूर्ण, खजिन्याचीही मोजदाद
* वाकडी अत्याचार काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राज्य बाल हक्क आयोगाकडे उत्तर देण्यासाठी मागितली १० दिवसांची मुदत
* क्रांतीवीर दामोदर हरी चाफेकर यांच्या नावाने पोस्टाचे तिकीट
* मुंबईतील नागरी सुविधांशी संबंधित अपघातांना पालिका प्रशासनच जबाबदार जबाबदारी झटकू नये- मुंबई हायकोर्ट
* केंद्राने पिकांसाठी जाहीर केलेल्या हमीभावाचे स्वागत, मात्र स्वामीनाथन आयोगाप्रमाणे सुधारित भाव जाहीर करावेत- डॉ. अजित नवले
* परशुराम सेवा संघाची स्थापना, ब्राह्मण समाजाचा दबाव गट निर्माण करण्यासाठी एकत्र यावे: किर्तनकार भरतबुवा रामदासी
* भीमा कोरेगाव दंगली प्रकरणी संभाजी भिडे यांना अटक करावी- पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे कोल्हापुरात निदर्शने
* शाळेत न येण्याची शिक्षा केल्याने विद्यार्थ्याची खाणीत उडी मारुन आत्महत्या; देहूरोड येथील घटना
* सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी काँग्रेस नेते शशी थरुर यांचा पतियाला कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज
* स्वतंत्र विदर्भासाठी आंदोलन करणाऱ्या ५० आंदोलकांना सीताबर्डीतून अटक
* मंत्रिमंडळ जनतेला उत्तरदायी असते आणि नायब राज्यपाल सरकारच्या कामात अडथळे आणू शकत नाही: न्या. चंद्रचूड, सुप्रीम कोर्ट
* निवडून दिलेल्या सरकारच्या कामात नायब राज्यपाल अडथळे आणू शकत नाही: सुप्रीम कोर्ट, 'आप'ला दिलासा
* महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक: भाजपकडून भाई गिरकर, महादेव जानकर यांची नावे निश्चित; ठाण्यातील कोळी महासंघाचे नेते रमेश पाटील, उद्योजक मिलिंद कांबळे यांच्या नावाची चर्चा


Comments

Top