logo
news image आज शिवजयंती, लातुरात विविध कार्यक्रम आयोजित, रॅली, मिरवणुका, रक्तदान.... news image तुळजापूर घाटात अपघात, नऊजण ठार, सर्वजण सोलापुरचे news image बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे २४ फेब्रुवारी रोजी पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन news image नाणार प्रकल्प अन्यत्र उभारणार, नागरिकांच्या संमतीचा विचार करणार- मुख्यमंत्री news image भाजपासोबतचे सगळे वाद-विवाद मिटले, कार्यकर्त्यांनी कामाला लागावे- उद्धव ठाकरे news image इडीची भिती घातल्याने शिवसेनेने केली युती, विरोधकांचा आरोप news image शिवसेना-भाजपा राज्यातील ४५ जागा जिंकणार- अमित शाह news image महागठबंधनचं सरकार आलं तर लीडर नव्हे तर डीलर देश चालवतील - अमित शाह news image शेतकरी कर्जमाफीसाठी तातडीने आढावा घेण्यात येणार- देवेंद्र फडणवीस news image राज्यातील दुष्काळी भागात शिवसेना भाजपचे कार्यकर्ते एकत्र काम करणार- देवेंद्र फडणवीस news image शिवसेना आणि अकाली दल आमचे सर्वात जुने मित्र, या पक्षांनी आम्हाला साथ दिली- देवेंद्र फडणवीस news image कुलभूषण जाधवप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाकने मांडले चुकीचे मुद्दे news image उद्धव ठाकरे यांनी गैरसमज मिटवले- अमित शाह news image रिझर्व बॅंक केंद्राला देणार २८ हजार देणार कोटी

HOME   काल, आज आणि उद्या

नुकसान, सनातन, मुंडन, ठाकरेंचे आभार, पर्रिकर अमेरिकेला, अकरावीसाठी आणखी एक संधी, किकी डान्स करणार्‍य़ांना स्टेशन साफ करण्याची शिक्षा.......१० ऑगस्ट २००१८

नुकसान, सनातन, मुंडन, ठाकरेंचे आभार, पर्रिकर अमेरिकेला, अकरावीसाठी आणखी एक संधी, किकी डान्स करणार्‍य़ांना स्टेशन साफ करण्याची शिक्षा.......१० ऑगस्ट २००१८

* लातुरमध्येही बंद दरम्यान अनेक वाहनांचे नुकसान
* अनेक थांबलेल्या वाहनांच्या काचा फोडल्या
* शिरुर ताजबंदमध्ये अनेक तरुणांनी आरक्षणासाठी करुन घेतले मुंडन
* नाला सोपार्‍यात दहा देशी बॉंब सापडले, बॉंब तयार करण्याचे साहित्यही जप्त, वैभव राऊतला अटक, सनातनकडे सुई
* राहूल आमचे साधक नाहीत, पण चांगला माणूस, जमेल ती मदत करु- सनातन
* राज्यसभेत उपसभापतीपदासाठी पाठिंबा दिल्याबद्दल मोदींनी मानले उद्धव ठाकरे यांचे आभार
* मुंबईत मध्यरेल्वेच्या मोटरमन्सचा ओव्हरटाईम करण्यास नकार, १५० गाड्या रद्द होण्याची शक्यता
* महाराष्ट्र बंदमध्ये औरंगाबादच्या वाळूज परिसरातील ५० ते ६० कंपन्यांचे नुकसान
* आधीची दंगल अन बंद दरम्यान कंपन्यांचे नुकसान, औरंगाबादच्या महसुलात घट
* पुण्यात मराठा आंदोलनादरम्यान अनेक हिंसक घटना, १८५ जणांना अटक
* मराठा आरक्षण पुढे टिकविण्यासाठी भाजप सरकारकडून पुरेसे प्रयत्न झाले नाहीत- अजित पवार
* आज राज्यसभेत तिहेरी तलाक (सुधारणा विधेयक) सादर होणार
* मराठा आंदोलनादरम्यान १० पोलिस कर्मचारी जखमी
* राहुल गांधी आज एक दिवसाच्या छत्तीसगड दौऱ्यावर
* गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आज तपासणीसाठी अमेरिकेला रवाना होणार
* अकरावी परिक्षेसाठी १८ ऑगस्टला विशेष फेरी, ३२ हजार विद्यार्थ्यांना नवी संधी
* चालत्या लोकलमधून उतरुन किकी डान्स करुन पुन्हा लोकलमध्ये चढणार्‍या तिघांना वसई स्थानक स्वच्छ करण्याची शिक्षा
* गुत्तेदाराचे पैसे न दिल्याने नागपुरातील शहर बस सेवा बंद
* दोन महिलांना जिवंत जाळणारा आरोपी जलालउद्दीन खान नाशिकमध्ये धावत्या रेल्वेतून फरार
* मराठा सकल मोर्चाने हिंसक आंदोलन करु नये यासाठी जाहीर केली होती आचारसंहिता
* कालच्या मराठा आंदोलनात कुणी हिंसा केली याचा शोध जारी


Comments

Top