HOME   महत्वाच्या घडामोडी

लातुरच्या जुन्या कलेक्टर ऑफीसासमोरची अनधिकृत दुकाने हटली, लातुरात डॉल्बी वाजणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात आज पुन्हा वाढ, मुंबईत आज मोठ्या लाटा, राम कदमांवर गुन्हा, इंधन जीएसटीत आणा.......०८०९१८

लातुरच्या जुन्या कलेक्टर ऑफीसासमोरची अनधिकृत दुकाने हटली, लातुरात डॉल्बी वाजणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात आज पुन्हा वाढ, मुंबईत आज मोठ्या लाटा, राम कदमांवर गुन्हा, इंधन जीएसटीत आणा.......०८०९१८

* लातुरच्या जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयसमोरील अतिक्रमणे मनपाने काढली
* सकाळी सहा वाजता सुरु झाली कारवाई, किमान तीस अवैध दुकाने जमीनदोस्त
* अतिक्रमण हटवण्याची कारवाई झाली आयुक्त कौस्तुभ दिवेगावकरांच्या उपस्थितीत
* कॉंग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या आज पहिल्या टप्प्याचा समावेश
* दिल्लीच्या लाल किल्ल्यावरुन दोन अतिरेक्यांना अटक
* हिंदुंनो एकजूट व्हा, सरसंघचालक मोहन भागवत यांचे शिकागोत आवाहन
* फक्त लातुरातच डॉल्बी बंदी, नियमात राहून डॉल्बी वाजवणारच, गणेश मंडळांचा निर्धार
* केस झाल्यास कॉंग्रेसचे वकील मदत करणार
* ढोल ताशांनाही यंदापासून नवे नियम, बैठक सुरु
* पेट्रोल ३८ पैशांनी तर डिझेल ४७ पैशांनी महागले, नागरिकांचा संताप
* आजपासून दिल्लीत पाच राज्यांच्या निवडणुकांवर दिल्लीत बैठक
* मुंबईच्या समुद्रात आजपासून सहा दिवस मोठ्या लाटा उसळणार
* वैद्यनाथ कारखान्याचा परवाना रद्द करणारे अधिकारी निलंबित
* इंधन जीएसटीत आणले पाहिजे- पेट्रोलियम मंत्री प्रधान
* गोवा-मुंबई रस्त्यावर गणेशोत्सवात जड वाहनांना बंदी
* राम कदमांवर अदखलपात्र गुन्हा दाखल
* कदमांनी माफी मागितली आता प्रकरण संपले आहे- चंद्रकांत पाटील
* अभिनेत्री सोनाली बेंद्रेचं निधन, राम कदमांनी केले ट्वीट, पुन्हा घेतले मागे
* हल्ला बोल आंदोलनात कार्यकर्त्यांपेक्षा नेतेच अधिक- पंकजा मुंडे
* एबीव्हीपीच्या ऐतिखासिक मोर्चाला २५ वर्षे पूर्ण
* मोदी सरकार अपयशी, जनतेने विचार करावा- मनमोहनसिंग
* सीमेवर सांडलेल्या जवानांच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा हिशोब चुकता करु- पाकी लष्कर प्रमुख
* हार्दिक पटेलचे १४ दिवसांपासून शेतकर्‍यांसाठी उपोषण, प्रकृती बिघडली
* नाशिकात पार पडली पोलिसांची शरीर सौष्ठव स्पर्धा


Comments

Top