logo
news image बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहण्यास आज मुख्यमंत्री येणार शिवाजी पार्कवर news image पंकज भुजबळ यांनी भायखळा मतदारसंघात बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्यतिथीनिमित्त लावला अभिवादनाचा फलक news image बेळगावमध्ये 'शिवाजी महाराज की जय' म्हणणार्‍या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण news image पेट्रोल १९ तर डिझेल २० पैशांनी स्वस्त news image सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींचा अहवाल महिनाअखेपर्यंत होणार सादर news image जानेवारी २०१९ पासून राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार वेतनवाढ news image राम मंदीर न झाल्यास देशातील धार्मिक वातावरण बिघडेल- रामदेवबाबा news image विठ्ठल उमाप पुरस्कारांची घोषणा news image मुंबईत आज दोन तरंगत्या रेस्टॉरंटचे उद्घाटन news image मीटू प्रकरणी नाना पाटेकारांनी महिला आयोगासमोर मांडली बाजू news image तनुश्री दत्ताने मात्र वकिलामार्फत महिला आयोगाला पाठवले पत्र news image अभिनेत्री शिल्पा शेट्टीने साईबाबांना अर्पण केला सोन्याचा मुकूट news image मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नाही- मराठा क्रांती मोर्चा news image शिर्डी साई संस्थान मंदिराचे प्रमुख राजेंद्र जगतापांविरोधात विनयभंगाचा गुन्हा news image विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात धडकणाऱ्या मोर्चांना परवानगी नाकारत थेट आझाद मैदानात आंदोलनास परवानगी

HOME   काल, आज आणि उद्या

'स्टॅच्यू ऑफ युनिटी'चे अनावरण, सगळ्याच मंत्र्यांचे काम चांगले! जलयुक्त यशस्वी, सरकारला चार वर्षे पूर्ण, ५० श्वानांचे रक्तदान........३१ ऑक्टोबर २०१८

'स्टॅच्यू ऑफ युनिटी'चे अनावरण, सगळ्याच मंत्र्यांचे काम चांगले! जलयुक्त यशस्वी, सरकारला चार वर्षे पूर्ण, ५० श्वानांचे रक्तदान........३१ ऑक्टोबर २०१८

* जायकवाडीत पाणी सोडण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी
* दिवाळीत फटाके फोडण्यासाठी सरकार ठरवणार
* पंतप्रधानांनी केलं सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण
* वीज मंडळातील कर्मचार्‍य़ांना यंदा मिळणार १५ हजार रुपयांचा बोनस
* सरदार वल्ल्भभाई पटेल यांची आज जयंती
* १८२ मिटर उंचीच्या पाटेलांच्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' पुतळ्याचे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण
* देवेंद्र फडणवीस सरकारला आज चार वर्षे पूर्ण
* सर्वच मंत्र्यांची कामगिरी उत्तम, थोडफार कमी-जास्त असू शकतं, मंत्रिमंडळात काही फेरबदल होऊ शकतात- मुख्यमंत्री
* छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा दूरर्शन वाहिनीच्या टीमवर हल्ला, कॅमेरामनचा मृत्यू, दोन पोलीस शहीद
* राम मंदिरासाठी अध्यादेश काढा आणि रामाला राजकारणातून मुक्त करा- शिवसेना
* मराठवाड्याच्या पाण्यासाठी विखे पाटील यांना औरंगाबादेत शेतकर्‍यांनी अडवले दाखवले काळे झेंडे
* महाविद्यालयातून दरवर्षी होणार निवणुका
* कर्नल पुरोहित आणि साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावरील आरोपांची निश्चिती
* दुष्काळाचा सामना करण्यासाठी राज्यात राबवलेली जलयुक्त शिवार योजना शंभर टक्के यशस्वी- मुख्यमंत्र्यांचा दावा
* शेतकरी संघटनेच्या मागणीप्रमाणे ऊस दर देणे शक्य नसल्याने आजपासून कोल्हापुरात साखर कारखाने बंद
* मालेगाव बॉम्बस्फोट: साध्वी प्रज्ञा सिंग, कर्नल पुरोहितसह ०८ आरोपींवर दहशतवादी कट व हत्येचा ठपका, ०२ नोव्हेंबरला आरोप होणार सिद्ध
* उठसूट कोणीही कुत्रं उठतं आणि म्हणतं मी अयोध्येला जाणार- निलेश राणे
* जलयुक्त शिवार योजनेविरोधातील याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात दिवाळीनंतर सुनावणी
* वेळ पडल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढेन पण भाजपसोबत जाणार नाही- विखेपुत्र डॉ. सुजय विखे
* मराठा आंदोलनात देवेंद्र फडणवीस यांना आषाढी महापुजेस मनाई करणार्‍या रामभाऊ गायकवाडांना ८१ दिवसानंतर जामीन मंजूर
* आरक्षणाबाबत होत असलेल्या दिरंगाईचा निषेधार्थ पंधरपुरात धनगर समाज क्रांती सेना महिलांचे 'पाळणा गीत' आंदोलन
* औरंगाबादेत शिवसेना नगरसेवक आत्माराम पवार यांच्यावर चाकू हल्ला
* खोपोलीजवळ मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर चार कार, ट्रक, कंटेनर, टेम्पो, ट्रेलर अशा आठ वाहनांची एकमेकांना धडक
* औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात रुग्णाचा उडी मारण्याचा प्रयत्न, विष प्राशनामुळे त्याच्यावर सुरू आहेत उपचार
* मुकेश अंबानींची कन्या ईशा अंबानीचे लग्न १२ डिसेंबरला मुंबईत
* स्टेट बँक ऑफ इंडियाने डेबिट कार्डाची कॅश काढण्याची दिवसाची मर्यादा आजपासून केली ४० हजारावरुन २० हजार
* मी हिंदूवादी नाही तर राष्ट्रवादी नेता, मंदिरात जाण्यासाठी मला भाजपच्या सर्टिफिकेटची गरज नाही- राहुल गांधी
* पनामा पेपर गैरव्यवहारात नाव: मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहानांचा मुलगा कार्तिकेय यांचा राहुल गांधींविरोधात अब्रुनुकसानीचा दावा
* पनामा पेपरमध्ये चौहान यांच्या मुलाचे नाव गोंधळामुळे घेतले गेले- राहुल गांधी
* सीबीआयचे विशेष संचालक राकेश आस्थानांविरोधात तक्रार देणाऱ्या उद्योगपती सतीश सना याला संरक्षण द्या- सर्वोच्च न्यायालय
* दिल्लीतील हवेची गुणवत्ता लक्षात घेता, अगरबत्तीदेखील जाळू नका, गरज नसल्यास घराबाहेरही पडू नका- सफर संस्था
* तामिळनाडूत ५० श्वानांनी केले रक्तदान
* वारेमाप कर्जवाटप करणाऱ्या बँकांना लगाम लावण्यात अपयश, रिझर्व्ह बँकेची अरुण जेटलींनी केली कान उघडणी
* गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी घरीच बोलावली कॅबिनेटची बैठक
* छत्तीसगडमध्ये झालेल्या नक्षली हल्ल्याचा निवडणुकीशी काही संबंध नाही- विशेष पोलीस महासंचालक
* वॉर्डातील विकासकामांना फंड मिळत नसल्याच्या निषेधार्थ बेळगावात नगरसेविकेचे विजेच्या खांबावर चढून आंदोलन
नोएडात ग्राहकाला मोबाइलऐवजी साबणाची डीलिव्हरी दिल्याने अॅमेझॉनच्या भारतातील प्रमुखासह अन्य तिघांवर गुन्हा दाखल
* गोव्याचे माजी मुख्यमंत्री भाजपचे लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे पोटनिवडणुकीत बंडाचे निशाण
* बँक ऑफ महाराष्ट्रला २७ कोटीचा नफ़ा, गेल्या वर्षी याच कळात बँकेला झाला होता २३ कोटीचा तोटा
* नासाचे पार्कर सौरयान पोहोचले सूर्याच्या सर्वाधिक जवळ, यानाने २६ कोटी ५५ कोटी मैलांचा उच्चांक मोडला


Comments

Top