logo
news image पुलवामा प्रकरणी आज दिल्लीत सर्वपक्षीय बैठक news image पुलवामा घटनेत शहीद झालेल्या बुलडाण्यातील दोन शहीद जवानांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार news image नितीन राठोड आणि संजय राजपूत या दोन शहिदांचे पार्थिव आधी औरंगाबादेत पोचणार news image राठोड आणि राजपूत यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख देणार, कुटुंबियांचं पुनर्वसन करणार- मुख्यमंत्री news image दिल्ली विमानतळावर शहीद जवानांना पुष्पचक्र अर्पण करुन नरेंद्र मोदींनी हात जोडून शवपेट्यांना घातली प्रदक्षिणा news image हल्ला करणार्‍यांना किंमत चुकवावी लागेल, पंतप्रधानांचा इशारा news image पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा- शिवसेना news image आम्ही आज केंद्र सरकारसोबत, त्याचे कसलेही राजकारण करणार नाही- राहूल गांधी news image पंतप्रधान आज महाराष्ट्रात दोन ठिकाणी सभा, विविध विकास कामांचे भूमिपूजन news image पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना भारताने पाठविले समन्स news image पुलवामा हल्ल्याचा कट पाकिस्तानातून news image जावेद अख्तर आणि शबाना आजमी यांनी पाकिस्तान भेट केली रद्द news image पाकिस्तानचा बदला घ्या, ठोकून काढा- शिवसेना news image पुलवामा हल्ला प्रकरणी सात संशयितांना अटक

HOME   काल, आज आणि उद्या

सिंचन घोटाळ्यास अजित पवार दोषी, मराठा आरक्षणासाठी शिवसेनेचा व्हीप, मुंबईत स्टॅंप ड्युटीत वाढ, पत्रकार अझाद मैदानावर, मिताली ‘ना’राज, नवी १० सूर्यमंदिरे......२८ नोव्हेंबर २०१८

सिंचन घोटाळ्यास अजित पवार दोषी, मराठा आरक्षणासाठी शिवसेनेचा व्हीप, मुंबईत स्टॅंप ड्युटीत वाढ, पत्रकार अझाद मैदानावर, मिताली ‘ना’राज, नवी १० सूर्यमंदिरे......२८ नोव्हेंबर २०१८

* मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यावर एकमत
* मराठा आरक्षणाचा अहवाल आज विधानसभेत सादर होण्याची शक्यता
* शिवसेनेने काढला व्हिप, भाजपाला साथ देणार
* ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या, कायदा मंजूर झाल्यावर जल्लोष करु नका, आरक्षणाचे श्रेय राजकीय पक्षांनी घेऊ नये- सकल मराठा समाज
* मराठा आरक्षणासाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झाडावर चढून तीन तरुणांचे शोले स्टाइल आंदोलन
* मध्यप्रदेश आणि मिझोरममध्ये आज मतदान
* सिंचन घोटाळ्यास अजित पवारच जबाबदार- एसीबीचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र
* मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील- आंदोलक
* धनगर आरक्षणासाठी आज आदिवासी आमदारांची बैठक
* मुंबईत व्हाट्सअ‍ॅप अ‍ॅडमीनला अटक, अश्लील चित्रफीत टाकल्याचे कारण
* मुंबईत घर खरेदीवर आणखी एक टक्का स्टॅंप ड्युटीत वाढ
* नाणार प्रकल्पाच्या विरोधात आझाद मैदानावर आंदोलन
* दोन पत्रकारांना झालेल्या मारहाणीविरोधात आझाद मैदानावर पत्रकारांचे आंदोलन
* केजरीवालांना घरी भेटण्यासाठी आलेल्या तरुणाच्या खिशात सापडली जिवंत काडतुसे
* माझी कारकिर्द संपवण्याचा प्रयत्न काही बडी मंडळी करीत आहे- क्रिकेटपटू मिताली राज
* पाकिस्तानात होणार्‍या सार्क परिषदेसाठी पंतप्रधानांना निमंत्रण देणार-
* प्रसिद्ध गायक मोहम्मद अजीज यांचं हृदयविकारानं निधन
* पुनर्रचित अभ्यासक्रमानंतर पुस्तकांच्या वजनात एक किलोची भर
* औरंगाबादमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मनसेचा विभागीय आयुक्तालयावर दंडुका मोर्चा
* बासरीवादक पं. केशव गिंडे यांना भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार जाहीर
* औरंगाबादमध्ये मोकाट कुत्र्याने चावा घेतल्याने ०९ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
* अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन ०४ ते ०६ जानेवारी दरम्यान पुण्यात
* डॉ. रघुनाथ माशेलकर यांचा 'थर्ड वर्ल्ड अकॅडमी ऑफ सायन्स-लेनोव्हो प्राइझ' पुरस्काराने गौरव
* राज्यातील १६४ हंगामी कर्मचाऱ्यांची सेवा कमी केल्याने सायबरची ०३ हजार ११२ प्रकरणे रखडली
* पोलीस उपनिरीक्षक साजन सानप यांची पुण्यात रेल्वे खाली उडी मारून आत्महत्या
* अखिल भारतीय किसान संघर्ष समितीतर्फे ३० नोव्हेंबरला देशभरातील शेतकरी धडकणार संसदेवर
* आंध्र प्रदेशमध्ये चंद्रबाबू नायडू आणि राहुल गांधी यांचा आज आणि उद्या रोड शो
* काँग्रेसच्या विचारधारेनुसार केवळ बड्या व्यक्तीच राजकारणात येऊ शकतात- अर्थमंत्री अरुण जेटली
* भाजप विकासाच्या हेतूनं काम करत आहे, तर काँगेसकडून केवळ फोडाफोडीचं राजकारण- योगी आदित्यनाथ
* राम मंदिर झाले नाही तर लोकांचा भाजपवर विश्वास राहणार नाही- बाबा रामदेव
* कांद्याचे भाव पुन्हा कोसळले, संगमनेर तालुक्यात शेतकर्‍याला कांदा विक्रीतून मिळाले ६५३ किलो कांद्याला ५० रूपये
* लिव्ह-इनमधील महिलेचा पतीकडून छळ, बाळाच्या देखभालीसाठी ०५ हजार पोटगी देण्याचा वसई न्यायालयाचा आदेश
* राज्यात दहावी आणि बारावीसाठी बहुसंची प्रश्नपत्रिका पद्धती, इंग्रजी आणि गणिताची असणार एकच प्रश्नपत्रिका
* पश्चिम बंगालमध्ये तृणमूल बांधणार १० सूर्यमंदिरे
* जी-२० संमेलनात सहभागी होण्यासाठी नरेंद्र मोदी आज अर्जेंटिनाच्या दौऱ्यावर
* फ्रान्स २०३५ पर्यंत ५८ पैकी १४ अणु भट्ट्या करणार बंद- फ़्रान्सचे राष्ट्रपती


Comments

Top