logo
news image बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे आज झाले भूमिपूजन news image बाळासाहेबांना लातुरच्या शिवाजी चौकात अभिवादन news image व्हीव्हीपॅट मतदान यंत्राबाबत लातुरात ०१ लाख नागरिकांचे प्रबोधन news image लातुरातील परप्रांतीय मजुरांची नोंदणी करा- मनसे news image सरकारने काही न केल्यास सभासद आणि शेतकरी घेणार किल्लारी कारखान्याचा ताबा news image भाजपा-शिवसेना युती होणारच- नारायण राणे news image मुस्लीम समाजाच्या आरक्षणाची याचिका मागे news image मराठा आरक्षणाविरोधातील याचिका मागे news image परत कॉंग्रेसमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही- नारायण राणे news image आज नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती news image सुप्रिया सुळे आणि उदयनराजे या दोघांची उमेदवारी निश्चित news image पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयाला विद्यापिठाचा दर्जा news image बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरकासाठी महापौर बंगल्याच्या जागेचं आज हस्तांतरण news image इसिस संघटनेचे सदस्य असल्याच्या संशयावरुन मुंब्रा आणि औरंगाबादेतून आठजण ताब्यात news image ब्राम्हण समाजाच्या मागण्या पूर्ण होतील, मुख्यमंत्र्यांचं तोंडी आश्वासन news image ठाकरे चित्रपटाचा दिल्लीतील खास प्रदर्शनाला पंतप्रधान आणि दिग्गज उपस्थित राहणार news image एटीमनंतर आता पासपोर्टलाही चीप बसवणार

HOME   काल, आज आणि उद्या

सातवा वेतन आयोग लागू, पुण्यात हेल्मेट सक्ती, गॅस झाला स्वस्त, चंद्रशेखरांना कोरेगावला जाण्याची परवानगी, उद्धव ठाकरेंना योग्यवेळी उत्तर, सुधीर भार्गव नवे माहिती आयुक्त.....०१ जानेवारी २०१९

सातवा वेतन आयोग लागू, पुण्यात हेल्मेट सक्ती, गॅस झाला स्वस्त, चंद्रशेखरांना कोरेगावला जाण्याची परवानगी, उद्धव ठाकरेंना योग्यवेळी उत्तर, सुधीर भार्गव नवे माहिती आयुक्त.....०१ जानेवारी २०१९

* ज्येष्ठ अभिनेते कादरखान यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी कॅनडात निधन
* नव्या वर्षाचे जगभर स्वागत
* राज्यात आजपासून सातवा वेतन आयोग लागू
* सातव्या आयोगात समावेश नसल्याने आजपासून नगरपालिका आणि नगर पंचायत कर्मचारी आजपासून संपावर
* पुण्यात आजपासून हेल्मेट सक्ती, हेल्मेट सक्तीविरोधी कृती समितीची आज बैठक
* विनाअनुदानित स्वयंपाकाचा गॅसची किंमत १२० रुपयांनी झाली कमी
* भिमा कोरेगावात विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखोजण दाखल, साडेसात हजार पोलिस तैनात
* प्रकाश आंबेडकरांनी भल्या साकाळी केले भिमा कोरेगावात विजयस्तंभाला अभिवादन
* सर्वात पहिला सूर्योदय गोंदियात सहा वाजून ४७ मिनिटांनी झाले दर्शन
* हत्या झाल्याची खोटी माहिती देणार्‍या तरुणाने स्वत:च केली आत्महत्या, नागपुरातील घटना
* नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डी आणि सिद्धीविनायक मंदीरात भाविकांची गर्दी
* दारु पिऊन वाहने चालणार्‍यांना ७६ जणांना मुंबईत अटक
* आजपासून २३ वस्तूंवरच्या जीएसटीच्या कपातीलची अमलबजावणी
* शरद पवारांना काँग्रेसची वकिली करण्याशिवाय पर्याय नाही- मुख्यमंत्री
* वाट पाहा, उद्धव ठाकरे यांना योग्यवेळी, योग्य उत्तर देणार, शिवसेनेच्या विधानांना आम्ही फारसे महत्त्व देत नाही- मुख्यमंत्री
* नरेंद्र मोदी यांच्यावर टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे, ती थुंकी कुठे जाते हे वेगळे सांगण्याची गरज नाही- देवेंद्र फडणवीस
* नगर महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा द्यायला तयार होतो पण शिवसेनेचा प्रस्ताव आला नाही- देवेंद्र फडणवीस
* भाजप राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीविरोधात लढणार, शिवसेनेशी युतीची इच्छा कायम- देवेंद्र फडणवीस
* भाजप मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावर मौन का?, सनातनचे बॉम्ब बनविण्याचे कारखाने सापडले, तरीही मुख्यमंत्री गप्प- अशोक चव्हाण
* तेलगी स्टॅम्प घोटाळ्यातील सर्वच्या सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता, घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार अब्दुल करीम तेलगीचा आधीच मृत्यू
* राज्यात विमा न उतरवलेले किंवा विम्याची मुदत संपेलेले वाहन रस्त्यावर उतरवल्यास होणार जप्त- दिवाकर रावते
* दारु पिऊन वाहन चालविल्यास वाहनचालकाचा परवाना ०६ महिन्यांसाठी होणार रद्द- राज्य रस्ता सुरक्षा परिषद
* व्यापारापासून शेतीपर्यंत सगळीकडेच ‘फेल’, महागाईचे ‘तेल’ आणि ‘राफेल’ असा सरकारचा मागच्या वर्षाचा प्रवास- शिवसेना
* मावळत्या वर्षात मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानमधील भाजप सरकारे जनतेने उखडून फेकली- शिवसेना
* २०१८ हे परिवर्तनाची नांदी नोंदविणारे वर्ष तर २०१९ संपूर्ण परिवर्तनाचे वर्ष ठरेल काय?- शिवसेना
* अयोध्या, पंढरपूर वारी करून आम्ही सरकारची कुंभकर्णी झोप उडवली, राममंदिर नाही तर २०१९ मध्ये मोदी नाहीत साधू-संतांचा शंखनाद- शिवसेना
* राष्ट्रवादीचे डॉ. पद्मसिंह पाटील निवडणूक लढविणार नसल्याचे वृत्त, राणा जगजित, अर्चना पाटील, दिलीप सोपल, विक्रम काळे यांची नावे चर्चेत
* भीम आर्मीच्या चंद्रशेखर आझाद यांना कोरेगाव-भीमा येथे जाण्यास हायकोर्टाची परवानगी
* लोकशाहीच्या परंपरेला सरकारकडून गालबोट लावण्याचा प्रयत्न- अण्णा हजारे
* अमरावतीत बेकायदा शस्त्रसाठा प्रकरणी दोघांना अटक, १० पिस्तुल आणि ४० जिवंत काडतुसं जप्त
* धुळे महापालिकेत भाजपचे चंद्रकांत सोनार झाले महापौर, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंगला अर्जुन यांची माघार
* तीन तलाक विधेयक निवड समितीकडे पाठविण्यासाठी विरोधकांचा सभागृहात गदारोळ, राज्यसभेचे कामकाज ०२ जानेवारीपर्यंत तहकूब
* ०२ एप्रिल रोजीच्या भारत बंदमध्ये निष्पाप व्यक्तींवरील गुन्हे मागे न घेतल्यास मध्य प्रदेश आणि राजस्थानातील पाठिंब्याचा फेरविचार करू- मायावती
* सुधीर भार्गव यांची मुख्य माहिती आयुक्त म्हणून आज शपथ
* ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणात लाच स्वीकारलेल्या भारतीयांना अटक होण्याची शक्यता
* ऑगस्टा वेस्टलँड प्रकरण- ख्रिश्चन मिशेल आणि गुइडो हाश्के यांनी भारतात ४३२ कोटी लाच दिल्याचे सीबीआयचे म्हणणे
* १९८४ शीखविरोधी दंगल प्रकरणातील काँग्रेस नेते सज्जनकुमार यांची शरणागती, रवानगी होणार तिहार जेलमध्ये
* जम्मू-काश्मीरमध्ये २०१८ मध्ये ३११ दहशतवाद्यांना कंठस्नान
* कुंभमेळा किंवा मंदिरांमुळे देशाची प्रगती होत नाही- खासदार सावित्रीबाई फुले
* नव्या प्राध्यापकांसाठी कार्यपरिचय अभ्यासक्रम, पुढील शैक्षणिक वर्षांपासून अंमलबजावणीचा ‘यूजीसी’चा * प्रयत्न


Comments

Top