logo
news image बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे आज झाले भूमिपूजन news image बाळासाहेबांना लातुरच्या शिवाजी चौकात अभिवादन news image व्हीव्हीपॅट मतदान यंत्राबाबत लातुरात ०१ लाख नागरिकांचे प्रबोधन news image लातुरातील परप्रांतीय मजुरांची नोंदणी करा- मनसे news image सरकारने काही न केल्यास सभासद आणि शेतकरी घेणार किल्लारी कारखान्याचा ताबा news image भाजपा-शिवसेना युती होणारच- नारायण राणे news image मुस्लीम समाजाच्या आरक्षणाची याचिका मागे news image मराठा आरक्षणाविरोधातील याचिका मागे news image परत कॉंग्रेसमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही- नारायण राणे news image आज नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती news image सुप्रिया सुळे आणि उदयनराजे या दोघांची उमेदवारी निश्चित news image पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयाला विद्यापिठाचा दर्जा news image बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरकासाठी महापौर बंगल्याच्या जागेचं आज हस्तांतरण news image इसिस संघटनेचे सदस्य असल्याच्या संशयावरुन मुंब्रा आणि औरंगाबादेतून आठजण ताब्यात news image ब्राम्हण समाजाच्या मागण्या पूर्ण होतील, मुख्यमंत्र्यांचं तोंडी आश्वासन news image ठाकरे चित्रपटाचा दिल्लीतील खास प्रदर्शनाला पंतप्रधान आणि दिग्गज उपस्थित राहणार news image एटीमनंतर आता पासपोर्टलाही चीप बसवणार

HOME   काल, आज आणि उद्या

आज अमित शहा लातुरात, लोकसभेची मोर्चेबाधणी, आ. जलील मराठा आरक्षणाविरोधात, ठाकरेंचा दुष्काळी दौरा, आज सूर्यग्रहण, पुन्हा वाढणार गारठा......०६ जानेवारी २०१९

आज अमित शहा लातुरात, लोकसभेची मोर्चेबाधणी, आ. जलील मराठा आरक्षणाविरोधात, ठाकरेंचा दुष्काळी दौरा, आज सूर्यग्रहण, पुन्हा वाढणार गारठा......०६ जानेवारी २०१९

* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज लातूर दौर्‍यावर, नांदेडहून येणार अन नांदेडकडेच जाणार
* आज लातुरात भाजपाध्यक्ष अमित शाह, करणार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
* अमित शहांच्या उपस्थितीत विजयी बूथ अभियान
* लातूरच्या बैठकीत अमित शाह करणार लोकसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी
* राज ठाकरे मातोश्रीवर, दिले मुलाच्या लग्नाचे निमंत्रण
* महामार्गावरील दारु दुकानांबाबत नियम शिथिल, अनेक दुकाने पुन्हा सुरु होणार
* आ. इम्तियाज जलील मराठा आरक्षणाविरोधात न्यायालयात, याचिका दाखल
* उद्धव ठाकरे ०९ जानेवारीला दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या दौर्‍यावर
* अहमदनगरची लोकसभेची जागा कॉंग्रेसला देण्यास राष्ट्रवादीचा विरोध
* विजय माल्ल्या फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित
* उज्ज्वल निकम यांना जळगावातून लोकसभेची उमेदवारी देण्यास राष्ट्रवादी आग्रही
* हरयाणातील टोपराकलागावी उभारले सर्वात मोठे अशोकचक्र
* कॉंग्रेसनं शेतकर्‍यांचा वापर केला केवळ मतांसाठी वापर- पंतप्रधान
* आज सूर्यग्रहण पण भारतात दिसणार नाही
* राज्यात आठवडाभरात चार वाघांचा मृत्यू, दोघांवर झाला विषप्रयोग
* यवतमाळमध्ये लाच घेणार्‍या तीन पोलिस अधिकार्‍यांना पकडले
* कॉंग्रेसला धर्मवाद्यांची भिती वाढत असेल तर आम्हाला पाठिंबा द्यावा- प्रकाश आंबेडकर
* एडशीत आ. गणपतराव देशमुख यांची गाडी शेतकर्‍यांनी अडवली
* महानेटच्या माध्यमातून ३० हजार गावांमध्ये इंटरनेट सेवा, ग्राम पंचायतींना साधता येणार मंत्रालयाशी थेट संवाद- देवेंद्र फडणवीस
* आगामी निवडणुकीनंतर भाजपचेच सरकार, विविध प्रकारच्या योजना सामान्य माणसाला आणि शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून केलेल्या- रावसाहेब दानवे
* उत्तरेकडून येणाऱ्या अतिथंड वाऱ्यांमुळे राज्याच्या विविध भागात पुढील आठवडय़ात गारठा वाढण्याची शक्यता
* उद्योगांनी ८० टक्के जागांवर स्थानिकांना नोकऱ्या न दिल्यास त्यांचा जीएसटी परतावा रोखणार- उद्योगमंत्री सुभाष देसाई
* 'हातकणंगले' अनुकूल पण लोकसभा निवडणूक लढवणार नाही- विनय कोरे
* विजय मल्ल्याची मालमत्ता जप्त करण्याच्या कार्यवाहीविषयी पुढील महिन्यात सुनावणी
* नालासोपारात ०५ वर्षांचा चिमुरड्याचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू
* झी मराठीच्या 'झिंग झिंग झिंगाट' कार्यक्रमाच्या सेटवर आग, सूत्रसंचालक आदेश बांदेकर सुखरूप
* चिखलदरा तालुक्यात आढळला वाघाचा मृतदेह
* पुणे येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी तरुणाला दहा वर्षे सक्तमजुरी
* उत्तर प्रदेशातील सर्व भटक्या गायींना १० जानेवारीपर्यंत गोशाळेत ठेवा- योगी आदित्यनाथ
* वडिलांनी क्रिकेट अॅकॅडमी लावली नाही म्हणून पुण्यात १४ वर्षाच्या मुलाने रचला अपहरणाचा बनाव
* कोल्हापूर जिल्ह्यात कार आणि ट्रकच्या अपघातात एकाच कुटुंबातील ०६ जण ठार
* यूपीए काळात पंतप्रधान कार्यालयापर्यंत मध्यस्थांचे हात पोहोचले होते, 'सराईत चोरांना' 'चौकीदारा'लाच मार्गातून हटवायचे आहे- नरेंद्र मोदी
* हिमाचल प्रदेशात स्कूल बस दरीत कोसळून ०७ विद्यार्थ्यांचा मृत्यू, ०४ जखमी
* काँग्रससाठी शेतकरी फक्त आणि फक्त व्होट बँक, आमच्यासाठी आमचा अन्नदाता, हाच फरक- नरेंद्र मोदी
* गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या जिवाला धोका असल्याचा काँग्रेसचा दावा, पर्रिकर यांची सुरक्षा वाढवण्याची मागणी
* मध्य प्रदेशमध्ये 'मुख्यमंत्री कन्या विवाह योजनें'तर्गत मुलींना मिळणार ५१ हजाराचं अनुदान


Comments

Top