logo
news image राफेल प्रकरणी मोदींवर एफआयआर दाखल करा- राहूल गांधी news image राफेलची कगदपत्रे जाळली असावीत- अजित पवार news image राफेलची गहाळ कागदपत्रे चौकीदाराने शोधावीत- अजित पवार news image राफेल प्रकरणाची सुनावणी आता १४ तारखेला news image केंद्रीय मंत्रीमंडळाची आज अखेरची बैठक news image किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध news image हार्दीक पटेल कॉंग्रेसमध्ये जाण्याची शक्यता news image नागपूर मेट्रोचा पंतप्रधानांच्या हस्ते आज शुभारंभ news image सोलापूर विद्यापिठाच्या नामविस्तार कार्यक्रमावेळी मोठा गोंधळ news image दुबईहून आलेल्या व्यक्तीच्या कमरेच्या पट्ट्यात सापडले १८ लाखांचे सोने news image धुळे आकाशवाणीतील अधिकार्‍याने नशेत काढली निवेदिकेची छेड news image आपल्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करुन दाखवाच- दिग्विजय सिंग news image पाकिस्तानने हल्ले केल्यास आता कुठलाही निर्णय घेण्यास भारत मोकळा news image दोन दिवसात उन्हाचा तडाखा वाढणार

HOME   काल, आज आणि उद्या

अमित देशमुखांचा आज मोर्चा, आयपीएल २३ मार्चला, पवार लढवणार निवडणूक, मसूद अजहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी, गडकरी आलिप्त का? रेल्वेची नोकर भरती......२० फेब्रुवारी २०१९

अमित देशमुखांचा आज मोर्चा, आयपीएल २३ मार्चला, पवार लढवणार निवडणूक, मसूद अजहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी, गडकरी आलिप्त का? रेल्वेची नोकर भरती......२० फेब्रुवारी २०१९

* पुलवामाच्या हल्ल्यात लष्करी आरडीएक्सचा वापर
* हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा हात, भारतीय लष्कराचा दावा
* भारताने पुरावे दिल्यास कारवाई करु- इम्रान खान
* काश्मीरातील जनतेने मुलांच्या हातातील बंदुका काढून घ्याव्यात, अन्यथा कारावी, लष्कराचा इशाआ
* युती झाली तरी दानवेंच्या विरोधात लढणारच- अर्जून खोतकर
* अर्जून खोतकर कॉंग्रेसमध्ये जाण्याची शक्यता
* युतीला ४५ नाही तर ४८ जागा मिळतील, शरद पवार यांचा टोला
* राष्ट्रीय जल पुरस्कारांची घोषणा देशात महाराष्ट्र सर्वात पुढे
* मराठा आंदोलनातील ८० गुन्हे मागे
* मसूद अजहर आंतरराष्ट्रीय अतिरेकी ठरणार, फ्रान्स आणणार ठराव
* पुलवामा हल्ल्यामुळं खा. उदयनराजे वाढदिवस साजरा करणार नाहीत
* पार्थ अजित पवार निवडणूक लढणार नाही- शरद पवार
* शरद पवार मात्र निवडणूक लढणार, कॅमेर्‍यासमोर केले स्पष्ट
* मातोश्रीच्या स्वार्थासाठी आणि बचावासाठी युती झाली- नारायण राणे
* वंचित आघाडीची २३ तारखेला शिवाजी पार्कवर सभा, ओवेसीही येणार
* पुण्याच्या संभाजी उद्यानात गडकरींच्या जागी संभाजीराजांचा पुतळा
* भाजपाच्या सांगण्यावरुनच वेगळा पक्ष स्थापन केला- नारायण राणे
* केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ
* तिहेरी तलाक कायद्याला पुन्हा मंजुरी मिळणार
* सलमान खानने पाकिस्तानी गायकाच्या आवाजातील गाणे केले रद्द
* अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला नागराज मंजुळेचा ‘झुंड’ चित्रपट २० सप्टेंबरला होणार प्रदर्शित
* मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर, पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई
* राज ठाकरे २३ आणि २४ फेब्रुवारी रोजी कोल्हापूरच्या दौऱ्यावर
* स्वबळावर लढण्याचा निर्धार व्यक्त करणारे नितीन गडकरी यांना युतीच्या चर्चेपासून अलिप्त का ठेवले?- भाजप वर्तुळात चर्चा
* काँग्रेस-राष्ट्रवादीत राज्यातील पाच ते सहा जागा वाटपांबद्दल अंतिम निर्णय बाकी- राधाकृष्ण विखे पाटील
* पंढरपूर तालुक्यातील कौठाळी येथे चंद्रभागेत उभारले शिवरायांचे तरंगते स्मारक
* मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कारच्या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू, कारमधील दोन जण जखमी
* रेल्वे भरती मंडळाने काढली ०१.३० लाख रिक्त पदांसाठी नोकरभरतीची जाहिरात, जाहिरात २३ फेब्रुवारी ते ०१ मार्च एम्प्लॉयमेंट न्यूजपेपरमध्ये येणार
* देशातील सहा विमानतळांचे होणार खाजगीकरण, खासगीकरणाविरोधात विमानतळांवर २५ फेब्रुवारीपासून साखळी उपोषण
* वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले कॅन्सर रुग्णालयाचे उद्घाटन
* मुंबई हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला भरपूर पुरावे दिले तरी पाकिस्ताननं कारवाई का नाही केली?- संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन
* पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, पाकला पुलवामा हल्ल्याचा निषेध करावासाही वाटला नाही, जैशच्या दाव्यांकडे पाकचा कानाडोळा- परराष्ट्र मंत्रालय
* कुलभूषण जाधव खटला स्थगित करण्याची पाकिस्तानची मागणी आंतरराष्ट्रीय कोर्टाने फेटाळली
* भारताने हल्ला केल्यास उत्तर देणार नाही असे समजू नये- इम्रान खान
* पाकव्याप्त काश्मीरला पाकिस्तानच्या तावडीतून मुक्त करा- बाबा रामदेव
* जैशच्या मसूद अझर पाकिस्तानातच, हिंमत असेल तर त्याला पाकने आधी अटक करावी- पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग
* युद्ध झाल्यास मंदिरांमधला घंटानाद बंद होईल- पाकचे रेल्वेमंत्री
* आयपीएलचा पहिला सामना २३ मार्चला, दोन आठवड्यांचे वेळापत्रक जाहीर


Comments

Top