logo
news image राफेल प्रकरणी मोदींवर एफआयआर दाखल करा- राहूल गांधी news image राफेलची कगदपत्रे जाळली असावीत- अजित पवार news image राफेलची गहाळ कागदपत्रे चौकीदाराने शोधावीत- अजित पवार news image राफेल प्रकरणाची सुनावणी आता १४ तारखेला news image केंद्रीय मंत्रीमंडळाची आज अखेरची बैठक news image किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध news image हार्दीक पटेल कॉंग्रेसमध्ये जाण्याची शक्यता news image नागपूर मेट्रोचा पंतप्रधानांच्या हस्ते आज शुभारंभ news image सोलापूर विद्यापिठाच्या नामविस्तार कार्यक्रमावेळी मोठा गोंधळ news image दुबईहून आलेल्या व्यक्तीच्या कमरेच्या पट्ट्यात सापडले १८ लाखांचे सोने news image धुळे आकाशवाणीतील अधिकार्‍याने नशेत काढली निवेदिकेची छेड news image आपल्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करुन दाखवाच- दिग्विजय सिंग news image पाकिस्तानने हल्ले केल्यास आता कुठलाही निर्णय घेण्यास भारत मोकळा news image दोन दिवसात उन्हाचा तडाखा वाढणार

HOME   काल, आज आणि उद्या

मानाच्या काठ्यांची मिरवणूक, पाकिस्तानी ड्रोन पाडले, अभिनंदन लवकरच सेवेत, सिंधुदुर्गात विमानतळ, इम्रान खानच्या विरोधात निदर्शने, साईची १५ टन खिचडी.......०५ मार्च २०१९

मानाच्या काठ्यांची मिरवणूक, पाकिस्तानी ड्रोन पाडले, अभिनंदन लवकरच सेवेत, सिंधुदुर्गात विमानतळ, इम्रान खानच्या विरोधात निदर्शने, साईची १५ टन खिचडी.......०५ मार्च २०१९

* अहमदाबादेत मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे मोदींनी केले उदघाटन
* पाकिस्तानला घरात घुसुन मारु- पंतप्रधान मोदी
* मुंगेरीलाल के हसीन सपने कभी पुरे नही होते, मुख्यमंत्र्यांचा राहूल गांधींना टोला
* भारतीय हवाई दलात घुसणार्‍या ड्रोनला भारतीय विमानाने उडवले
* एअर स्ट्राईकवेळी बालाकोटमध्ये सापडले ३०० मोबाईल
* अभिनंदन वर्थमान लवकरच सेवेत रुजू होणार
* एअर इंडीयच्या विमानात प्रत्येक निवेदनानंतर द्यावा लागणार जयहिंदचा नारा
* सिधुदुर्गातील चीपी विमानतळाचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन
* निवडणुकांच्या तोंडावर लष्करी कारवाईचं पंतप्रधान मोदींकडून राजकारण
* आता खोतकर आणि आमच्यातील वाद मिटले- रावसाहेब दानवे
* नरसय्या आडम यांची माकपमधून तीन महिन्यांसाठी निलंबन
* महाशिवरात्रीनिमित्त साई संस्थान केली खिचडी १५ टन साहित्याचा वापर
* पाकिस्तानात पंतप्रधानांविरोधात जनतेनं केली निदर्शने
* यवतमाळमध्ये पोलिसांच्या मारहाणीत तरुणाचे निधन, लोकांनी केली पोलिसांना मारहाण
* लातूर: तळ्यातल्या महादेवामुळं जाम झालेला रस्ता पोलिसांनी नीट केला नाही, ते पावती फाडण्यात दंग होते, सोशल मिडियावर प्रतिक्रिया
* लातुरातील महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी आजपासून जाणार संपावर
* लातुरच्या सिद्धेश्वर यात्रेनिमित्त निघाली मानाच्या काठांची मिरवणूक
* लातुरात डॉ. संतुजी यांची १७९ वी जयंती साजरी
* लातूर राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाची कार्यकरिणी जाहीर
* माझी लढाई सत्यासाठी, कोणालाही घाबरत नाही संभाजी कारवाई करावी, मी वाट पाहतोय... अभय साळुंके यांचे पालकमंत्र्यांना आव्हान
* यार्डातील गौरीशंकराचा कव्हेकर दांपत्याने केला महा अभिषेक
* अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नातून, औशात रस्ते, गटारी व शौचालयासाठी एक कोटी
* प्रिया दत्त निवडणूक लढणार
* देशातील कृषी संशोधन संस्थांचा कारभार वाऱ्यावर; शरद पवारांचे मोदींना पत्र
* हाफिज सईदच्या दहशतवादी संघटनांवर अद्याप बंदी नाही, पाकिस्तानकडून खोटारडेपणा


Comments

Top