HOME   महत्वाच्या घडामोडी

पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात, सोने-इंधन महागले, धोनी म्हणतो निवृत्ती माहित नाही, खेकड्यांवर कारवाई, नलिनीला पॅरोल.....०६ जुलै २०१९

पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात, सोने-इंधन महागले, धोनी म्हणतो निवृत्ती माहित नाही, खेकड्यांवर कारवाई, नलिनीला पॅरोल.....०६ जुलै २०१९

* आज लातुरच्या बाजारात: सोयाबीन ३६८१, तूर ५७३३ तर हरभरा पोचला ४४०० रुपयांवर
* बजेटने वाढवले इंधनाचे दर, देशभरातून विरोध
* मध्यमवर्गियांची अर्थसंकल्पाने केली निराशा
* सोन्याच्या दरात ५०० रुपयांची वाढ
* जीएसटीची वसुली एक लाख कोटी रुपयांनी घटली
* महाबळेश्वरचा वेण्णा तलाव भरुन वाहू लागला
* औरंगाबादच्या वामन हरी पेठे दुकानातून चोरीला गेलेले १९ किलो जप्त
* सरकारी कर्मचार्‍यांच्या निवृत्तीचं वय सत्तर करण्याची शिफारस
* सकल मराठा समाज पंढरपुरात मुख्यमंत्र्यांचं स्वागत करणार
* विश्वचषक: आज भारताचा मुकाबला श्रीलंकेशी
* पाकिस्तानने ९४ धावांनी हरवले बांगलादेशला, पण पाकचे आव्हान संपुष्टात
* अपेक्षित धावांची गती राखण्यात पाकिस्तानला अपयश
* मी कधी निवृत्त होणार हे मलाच माहित नाही- महेंद्रसिंग धोनी
* इराकमधून आलेल्या खजुरातून रायगडात १९ किलो सोने जप्त
* देशभरात विकसित करावयाच्या १७ पर्यटनस्थळात वेरुळ-अजिंठा लेण्यांचा समावेश
* अधिकार्‍यावर चिखलफेक केल्याप्रकरणी नितेश राणे यांना ०९ जुलैपर्यंत पोलिस कोठडी
* ‘आर्टीकल १५’चे निर्माते अनुभव सिन्हा यांना जिवे मारण्याची शक्यता
* मराठा आरक्षण: मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान
* भारताची अर्थव्यवस्था जगात सध्या पाचव्या क्रमांकावर
* तिवरे धरण दुर्घटना, आजवर १९ मृतदेहांचा शोध
* तिवरे धरणफुटी प्रकरणी खेकड्यांवर गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रवादीची मागणी
* खेकड्यांनी धरण फोडले असं सांगणं केवळ बेशरमपणा- जितेंद्र आवाड
* बॅंका कर्ज देण्यास तयार पण शेतकरीच मागत नाहीत- उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे
* ट्युनीशियात सार्वजनिक संस्थांमध्ये मुस्लिमांना नकाब घालण्याची बंदी
* डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील आरोपी संजीव पुनाळेकर यांना जामीन
* राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी नलीनीला मद्रास उच्च न्यायालयाकडून ३० दिवसांची पॅरोल


Comments

Top