HOME   महत्वाच्या घडामोडी

थोरात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, बंडखोरांचे साई दर्शन, इशान्य भारत पुरमय, आज वर्ल्ड कपची फायनल, इ सिगारेटवर बंदी, आलिया भटचं गाणं.....१४ जुलै २०१९

थोरात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, बंडखोरांचे साई दर्शन, इशान्य भारत पुरमय, आज वर्ल्ड कपची फायनल, इ सिगारेटवर बंदी, आलिया भटचं गाणं.....१४ जुलै २०१९

* सदोष वीज मीटरविरोधात लातुरात भारिप बहुजन महासंघाने सुरु केली सह्यांची मोहीम
* कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात, पाच कार्याध्यक्षांचीही निवड
* कर्नाटकचे बंडखोर आमदार आले शिर्डीत साई दर्शनाला, कॉंग्रेसची निदर्शने
* गोवा मंत्रीमंडळाचा विस्तार, कॉंग्रेसमधून आलेल्या चौघांचा समावेश
* बंगालमधील १०७ आमदार भाजपात येणार असल्याचा दावा
* औरंगाबाद-बीड बायपासवरुन एसबीआयचे एटीम मशीन २५ लाखांसह चोरीला
* इशान्य भारताला पुराचा फटका, १४ लाख नागरिक प्रभावित
* चांद्रयान मोहिमेसाठी आज रात्री भारताचे यान अवकाशात झेपावणार
* सहा सप्टेंबरला चंद्राच्या दक्षिण भागात उतरणार
* आज विश्वचषकातील अंतिम सामना, इंग्लंड आणि न्यूझिलंडमध्ये मुकाबला
* बद्रीनाथ मार्गावर अनेक ठिकाणी भूस्खलन
* इ सिगारेट, हुक्का पेन, व्हेपच्या विक्रीवर बंदी
* महेंद्रसिंग धोनी लवकरच भाजपात दिसेल, भाजपा नेत्यांचा दावा
* वीरेंद्र सहवागच्या पत्नीची व्यवसायात साडेचार कोटींची फसवणूक
* तुळजाभवानी मंदिराच्या उत्पन्नात दहापटीने वाढ
* आलिया भटने सडक-२ चित्रपटासाठी गायलं गाणं
* शिर्डीत एकाच कुटुंबातील तिघांची हत्या
* सांगलीच्या हरिपूर संगमावार चार ते पाच मगरींनी दिले दर्शन
* मुंबईच्या सी लिंकवर आत्महत्या केलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला
* चित्रपट, टीव्ही क्षेत्रात काम करणार्‍यांना म्हाडाची घरे- आदेश बांदेकर
* भीमा कोरेगावच्या प्रकरणाती खटले मागे घ्यावेत- रामदास आठवले
* साध्या बसेससह शिवनेरी बसेसचाही ठावठिकाणा कळणार
* कुणीही या, भाजपाची दारे उघडी- प्रकाश जावडेकर
* अनेक प्रकार विकाऊ अन देशद्रोही, मला बॅन करुन दाखवाच- कंगना रानावत
* काश्मिरातील विस्थापित हिंदुंचे पुनर्वसन करणार- राम माधव
* डेटा लीक प्रकरणी फेसबुकला ३४ हजार कोटी रुपयांचा दंड


Comments

Top