HOME   महत्वाच्या घडामोडी

३० जुलैपूर्वी कृत्रिम पाऊस, विंडीज दौर्‍यासाठी संघाची निवड, टीकटॉकवर बंदी घाला, रिझवान कासकरला अटक, डोंगरीची इमारत खेकड्यांनी पाडली?....१९ जुलै २०१९

३० जुलैपूर्वी कृत्रिम पाऊस, विंडीज दौर्‍यासाठी संघाची निवड, टीकटॉकवर बंदी घाला, रिझवान कासकरला अटक, डोंगरीची इमारत खेकड्यांनी पाडली?....१९ जुलै २०१९

* मुंबई अग्नीशामक दलात अत्याधुनिक रोबो दाखल
* कृत्रिम पावसासाठी सोलापुरात विमाने दाखल
* ३० जुलैपूर्वी कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची शक्यता, अद्याप परवानगी नाही
* दहावीसाठी अंतर्गत गुण पद्धती पुन्हा सुरु होण्याची शक्यता
* विंडीज दौर्‍यासाठी उद्या संघाची निवड
* साईंच्या दानपेटीत तीन दिवसात ०४ कोटी ५२ लाख
* टीकटॉकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणार्‍या एजाज खानला अटक
* भारतात टीकटॉक अ‍ॅपवर बंदी घालण्याची मागणी
* एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा शिवसेनेकडून निवडणूक लढवणार
* लष्कर प्रमुख बिपीन रावत अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर करणार सुरक्षेची पाहणी
* पुढील दोन दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
* कर्नाटक विधानसभेत १९ आमदार अनुपस्थित
* आज दुपारी दीड वाजेपर्यंत कर्नाटक सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार
* येदीयुराप्पा यांनी भाजप आमदारांसह केले धरणे आंदोलन
* नागपूर, अकोला, वाशीम, धुळे आणि नंदुरबार जिल्हा परिषदा बरखास्त
* आदित्य ठाकरे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार- संजय राऊत
* मुंबईच्या बॉम्बे हॉस्पीटलच्या ११ व्या मजल्यावरून उडी मारून सतीश खन्नाची आत्महत्या
* केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
* पाकिस्तानचे माजी पंतप्रधान अब्बासी यांना भ्रष्टाचारप्रकरणी अटक
* पुण्यातील येरवडा भागात मसाज सेंटरवर छापा, थायलंडच्या चार मुलींची सुटका
* ०९ ऑगस्ट रोजी देशभरात 'इव्हीएम भारत छोडो' आंदोलन
* मायावतींचे बंधू आनंद यांची सात एकर जमीन आयकर विभागाकडून जप्त
* दाऊद इब्राहीमचा पुतण्या रिझवान कासकर याला खंडणी प्रकरणी अटक
* तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका होईपर्यंत कॉंग्रेसाध्यक्ष निवडीची शक्यता नाही
* 'चांद्रयान ०२' मोहिमेची नवी तारीख जाहीर; २२ जुलैला अवकाशात झेपावणार
* अयोध्या प्रकरणी ०२ ऑगस्टपासून सुप्रीम कोर्टात दररोज सुनावणी
* अयोध्या प्रकरणातील मध्यस्थी समितीला ३१ जुलैपर्यंत अहवाल सादर करावा लागणार
* आज सुपरस्टार राजेश खन्ना यांचा स्मृतीदिन
* मीटरपेक्षा अधिक भाडे आकारणार्‍या २२ टॅक्सीचालकांना मुंबईत अटक
* अमेठीप्रमाणे बारामती जिंकून दाखऊ- चंद्रकांत पाटील
* औषध निर्माण शास्त्राच्या नव्या महाविद्यालयांना पाच वर्षे परवानगी नाही
* आता संयुक्त कर्नाटकाचे खूळ, १९५६ चा दावा
* डोंगरीची इमारत खेकड्यांनी पाडली असा प्रश्न विचारावा का?- अजित पवार
* देवेंद्र फडणवीस दिल्लीत, घेतली अमित शाह यांची भेट


Comments

Top