HOME   महत्वाच्या घडामोडी

मीटर्सबाबत समाधान करा, वंचितची यादी ३० जुलैला, अंडे मांसाहारीच, चांद-तारा झेंड्यावर बंदी घाला, प्रदीप शर्मांचा राजीनामा....२० जुलै २०१९

मीटर्सबाबत समाधान करा, वंचितची यादी ३० जुलैला, अंडे मांसाहारीच, चांद-तारा झेंड्यावर बंदी घाला, प्रदीप शर्मांचा राजीनामा....२० जुलै २०१९

* नवी वीज मीटर्स अन्यायकारक, लातुरच्या वंचित बहुजन आघाडीने काढला मोर्चा
* नवीन मीटर्सबाबत ग्राहकांचे समाधान करा, आ. अमित देशमुख यांच्या अधिकार्‍यांना सूचना
* पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, नऊ विद्यार्थ्यांचा मृत्यू, सगळेजण यवतचे
* इव्हीएमविरोधात ०९ ऑगस्टला विरोधी पक्षांचा मोर्चा, राज ठाकरेही सहभागी होणार
* कर्नाटकात विश्वासदर्शक ठरावावर सोमवारी चर्चा
* विंडीज दौर्‍यासाठी टीम इंडियाची निवड उद्या
* उत्तरप्रदेशच्या मिर्झापुरमध्ये प्रियंका गांधी यांचे १८ तासांपासून धरणे आंदोलन
* विश्रामगृह परिसरात अंधारात, प्रचंड गैरसोयीत धरणे आंदोलन
* प्रियंकांच्या आंदोलनाचे मुंबईत पडसाद, योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमेचे दहन
* सोनभद्रला जाणारच, जामीन घेणार नाही: प्रियंका गांधी
* नागपूर आणि मराठवाड्यातील काही भागात बरा पाऊस
* लातुरात पहाटेपासून पावसाची भुरभूर
* अंडे कधीही शाकाहारी ठरु शकत नाही, तज्ञांचे मत
* आरक्षणाचे आश्वासन पाळले नाही, २९ जुलैला धनगर समाज पाळणार विश्वासघात दिन
* नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे १३ नगरसेवक भाजपाच्या वाटेवर
* कुणाला मुख्यमंत्री करायचं ते शिवसेना ठरवेल- आदित्य ठाकरे
* ऑक्टोबर महिन्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेईल- संजय राऊत
* वंचित विकासच्या उमेदवारांची पहिली यादी ३० जुलैला जाहीर होणार
* राष्ट्रवादी, तृणमूल आणि भाकपचा राष्ट्रीय दर्जा धोक्यात
* चांद आणि तारा असलेल्या हिरव्या झेंड्यावर बंदी घाला, सर्वोच्च न्यायालयात याचिका
* गोंदियात मसूर डाळीच्या पाकिटात सापडलेले वटवाघळाचे मृत पिलू
* शाळा दूर असणार्‍या आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार वाहतूक भत्ता
* ठाण्याच्या खाडी परिसरात जलवाहतूक सुरु करणार
* औरंगाबादेत मुस्लिम तरुणाला मारहाण करून जबरदस्ती 'जय श्रीराम' म्हणायला लावणाऱ्या सहा जणांविरुद्ध गुन्हा
* बिहार, आसाममध्ये पूरस्थिती कायम मृतांचा संख्या १३९
* पुण्यात मोबाइल गेममुळे १९ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
* एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांचा राजीनामा, शिवसेनेत दाखल होण्याची शक्यता


Comments

Top