HOME   महत्वाच्या घडामोडी

प्रियांकांनी केले सांत्वन, कामावर तिकिट, आदित्यचे प्रोजेक्शन धोकादायक? भारतीय संघाची निवड, देवीची मूर्ती तशीच, मान्सून पुन्हा सक्रिय.....२१ जुलै २०१९

प्रियांकांनी केले सांत्वन, कामावर तिकिट, आदित्यचे प्रोजेक्शन धोकादायक? भारतीय संघाची निवड, देवीची मूर्ती तशीच, मान्सून पुन्हा सक्रिय.....२१ जुलै २०१९

* मुंबईत झाली भाजप नेत्यांची बैठक, आज कार्यकारिणीची बैठक
* केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट
* वैद्यकीय प्रवेशाच्या पहिल्या कॅप राऊंडची यादी जाहीर, दुसरी फेरी २७ जुलैनंतर
* आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानीची प्रवेश प्रक्रिया सुरु
* कामांच्या आधारावरच मिळेल विधानसभेचे तिकीट- देवेंद्र फडणवीस
* नाणार प्रकल्पाच्या समर्थनासाठी कोकणात निघाला मोर्चा
* आदित्यला मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करणे धोकादायक- चंद्रकांत पाटील
* राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय झाला, हवामान खात्याचा दावा
* विधानसभेआधी राज्यात पाच जिल्हा परिषदांच्या निवडणुका
* नागपूरसह, अकोला, वाशीम, धुळे आणि नंदूरबार जिल्हा परिषदेसह पंचायत समित्यांचीही निवडणूक
* विठ्ठलचरणी जमले साडेचार कोटी, नकली आणि जुन्या पाचशेच्या नोटांचाही समावेश
* महिलांसाठीच्या सुरक्षित देशांच्या यादीत भारत १०८ वा
* एव्हीएमच्या विरोधात मनसे निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची शक्यता
* वेस्ट इंडीज दौर्‍यासाठी आज भारतीय संघाची निवड
* शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मला पुरंदरे यांचे निधन
* प्रियांका गांधी यांनी सोनभद्र हत्याकांडातील पीडितांची भेट घेऊन केले सांत्वन
* बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आणि पुण्यतिथी शासकीय स्तरावर साजरी करण्याची मागणी
* महेंद्रसिंग धोनी दोन महिन्यांसाठी पॅरा मिलीटरीत सहभागी होणार
* साडेतीन महिन्यात सोन्याच्या दरात तीन हजारांनी वाढ
* सेन्सॉरने परवानगी दिल्यानंतर चित्रपटांबद्दल वादंग करणे गैर- मधुर भांडारकर
* कोल्हापुरच्या देवीची मूर्ती बदलली जाणार नाही
* कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी आणखी अनेक परवानग्या मिळणे बाकी
* युती होण्याची वाट बघू नका, कामाला लागा, जेपी नड्डांची भाजप कार्यकर्त्यांना सूचना
* गुटख्याची वाहतूक करणार्‍या वाहनांची नोंदणी रद्द होणार


Comments

Top