HOME   महत्वाच्या घडामोडी

त्र्यंबकदास झंवर कालवश, सुपर ३० करमुक्त, रोबो अपयशी, मॉब लिचिंगचं काय? लक्ष्मण मानेंचा नवा पक्ष, मेगा भरती अडचणीत.....२५ जुलै २०१९

त्र्यंबकदास झंवर कालवश, सुपर ३० करमुक्त, रोबो अपयशी, मॉब लिचिंगचं काय? लक्ष्मण मानेंचा नवा पक्ष, मेगा भरती अडचणीत.....२५ जुलै २०१९

* लातूर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, ज्येष्ठ सामाजिक नेते त्र्यंबकदास झंवर यांचे दीर्घ आजाराने
* त्र्यंबकदास झंवर यांच्या पार्थिवावर आज दुपारी दोन वाजता औसा येथे अंत्यसंस्कार
* लक्ष्मण माने यांनी काढला नवा पक्ष, ‘महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडी’
* पाकिस्तानात ४० दहशवादी संघटना कार्यरत- इम्रान खान
* राष्ट्रवादीचे सचिन अहिर शिवसेनेच्या वाटेवर
* छगन भुजबळ अयंच्या ड्रीम प्रोजेक्टचे आज लोकार्पण, महत्वाकांक्षी पाणी प्रकल्प
* मुंबईत नालेसफाईसाठी आणलेले रोबो ठरले अपयशी
* शिक्षणासाठी पैसे नसल्याने मोहोळ तालुक्यात विद्यार्थिनीची आत्महत्या
* चांद्रयानाची पहिली पृथ्वी परिक्रमा पूर्ण
* राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड भाजपात जाण्याची शक्यता
* हाफीज सईदच्या न्यायालयीन कोठडीत ०७ ऑगस्टपर्यंत वाढ
* कामगारांच्या वेतनात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय
* ७२ हजार जागांची भरती आचारसंहितेमुळं येणार अडचणीत
* मॉब लिचिंगबाबत काय कारवाई केली? सामाजिक कार्यकर्ते, कलाकावंतांची पत्राद्वारे पंतप्रधानांना विचारणा
* दिल्लीत हृतिक रोशनचा 'सुपर ३०' चित्रपट टॅक्स फ्री
* नागपूच्या अंबाझरीतील संशयित कारमध्ये बॉंबऐवजी सापडल्या दारुच्या बाटल्या
* तिहेरी तलाक विधेयकावर आज लोकसभेत चर्चा, भाजपचा व्हीप जारी
* ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला लोकलमधून प्रवास
* पोक्सो सुधारणा विधेयक २०१९ राज्यसभेत मंजूर
* कारगिल विजय दिनानिमित्त सीमा सुरक्षा दलाची जवानांची जालंधर येथे पाच किलोमिटर्सची दौड
* दहशतवादविरोधी विधेयक लोकसभेत संमत
* एसटीचे आरक्षण आता ६० दिवस आधी मिळणार
* प्रधानमंत्री पीक विमा योजनेला २९ जुलैपर्यंत मुदतवाढ
* माहिती अधिकार कायदा जाणीवपूर्वक कमकुवत केला जातोय सोनिया गांधी यांचा आरोप
* पंतप्रधान ट्रंप यांना भेटले पण काश्मीरबाबत बोलले नाहीत, राजनाथसिंहांकडून खुलासा
* जागतिक फिल्म स्कूल टॉप टेनमध्ये पुण्याच्या फिल्म अ‍ॅंड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये * समावेश


Comments

Top