HOME   महत्वाच्या घडामोडी

‘उरी’ मोफत, कारगिल विजयाचा वर्धापनदिन, सेना-भुजबळ नो! लायन किंग ग्रेट, व्हाट्सअ‍ॅप पेमेंट, धोनीचं पेट्रोलिंग.....२६ जुलै २०१९

‘उरी’ मोफत, कारगिल विजयाचा वर्धापनदिन, सेना-भुजबळ नो! लायन किंग ग्रेट, व्हाट्सअ‍ॅप पेमेंट, धोनीचं पेट्रोलिंग.....२६ जुलै २०१९

* आज कारगिल विजयाचा २० वा वर्धापनदिन
* लातुरात ‘उरी’ हा चित्रपट तरुणांसाठी मोफत
* लातूर जिल्हा नियोजन समितीची उद्या पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक
* मालमत्ता कर न भरल्यास जप्ती, पाणीपट्टी न भरणार्‍यांचे कनेक्शन कट- लातूर मनपा
* निलंग्यात पालकमंत्र्यांच्या घरासमोर आला हलगी मोर्चा
* शिवसेना प्रवेशाची शक्यता छगन भुजबळ यांनी नाकारली
* छगन भुजबळ यांच्या विरोधात शिवसैनिकांकडून मुंबईत पोस्टरबाजी
* ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा आज वाढदिवस
* इस्लाममध्ये लग्न एक करार, एकही जिंदगी काफी है- असदुद्दीन ओवेसी
* कर्नाटकात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता
* पहिलीच्या प्रवेशासाठी १५ दिवसांनी वयोमर्यादा केली कमी
* माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी कन्येसह घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
* कॉंग्रेसवर दबाव आणण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची चर्चा
* उत्तरप्रदेशात नऊ जणांवर हल्ला करणार्‍या वाघिणीला गावकर्‍यांनी केले ठार
* ‘द लायन किंग’ चित्रपटाने भारतात केली ७५ कोटींची कमाई
* या वर्षाच्या अखेरीस व्हाट्सअ‍ॅप सुरु करणार इ पेमेंट सेवा
* ठाण्यात उघड्या गटारात पडली एक महिला आणि वृद्ध
* माहिती अधिकार दुरुस्ती विधेयक राज्यसभेत मंजूर
* मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी नवाब मलिक
* लोकसभेत ३०३ विरुद्ध ८२ मतांनी तीन तलाक विधेयक मंजूर
* जीएसटी कौन्सिलची बैठक पुढे ढकलली
* संसदेचं अधिवेशन ०७ ऑगस्टपर्यंत चालणार, कालावधीत वाढ
* लंडन कोर्टानं वाढवली नीरव मोदीची कोठडी
* महेंद्रसिंग धोनीची काश्मीरमध्ये नियुक्ती, ३१ जुलै ते १५ ऑगस्टपर्यंत पेट्रोलिंग करणार
* डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी तिन्ही आरोपी डॉक्टरांच्या जामीन अर्जांवर व्हिडीओ रेकॉर्डिंगसह होणार सुनावणी


Comments

Top